एक्स्प्लोर

Zero Hour Full EP : रेल्वे अपघात: त्याच समस्या, तेच धडे! लोकलची गर्दी कमी करणं खरंच शक्य आहे का?

Zero Hour Full EP : रेल्वे अपघात: त्याच समस्या, तेच धडे! लोकलची गर्दी कमी करणं खरंच शक्य आहे का?

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

मृतकांच्या नातेवेकांना पाच लाख रुपये जे आजकाल कुणाचही अगदी कमी म्हणजे एखाद्या ठिकाणी डिलिव्हरी बॉय असल्याच सुद्धा कदाचित दोन एक वर्षाच्या आतल पॅकेज असेल त्यांना पाच लाख रुपये मिळणार फार मोठी गोष्ट लॉटरी लागली म्हणायचं आणि मुख्य म्हणजे ज्याचा जास्त आनंद आपण सगळ्यांनी साजरा केला पाहिजे मुंबईच स्पिरिट कायम आहे त्यामुळे अपघात्याच्या अगदी काहीच काळात गर्दीने तुडुंब भरलेल्या लोकल गड्या तशाच चालू राहिल्या उद्याही. राहतील, आताही चालू असतील, उद्या परवा दररोज चालू राहतील, मात्र नेहमीच्या सवयीच्या झालेल्या या घटनेमुळे तुम्ही दुखावला गेला असा आणि खरच जर का माझे शब्द जे कोणताही विनोद नव्हते तर आपल्या सगळ्यांच्या मनातल्या गोष्टीला आती झाल आणि हसुवल अशी खिन्न उदासीन अशी ती भावना आहे तर मुंबईतल्या या नागरी दुर्घटनांविषयी अधिक सखोल चर्चा करावी लागेल त्या समस्या सोडवण्यासाठी लोकरेटा तयार व्हावा आणि तीच चर्चा सुरू करण्यापूर्वी पाहूयात झिरो अवरचा आजचा प्रश्न त्यासाठी जाऊयात आपल्या... पॉल सेंटरला आणि पाहूयात आजचा प्रश्न कोणता आहे. माझा पॉल सेंटरचा आजचा प्रश्न आहे आपला मुंबई लोकलची गर्दी कमी करणं खरं शक्य आहे का? होय आणि नाही दोन पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला आमच्या सोशल मीडियावर म्हणजे एबीपी मधच्या एक्स अकाउंट facebook अकाउंट youtube आणि instagram वर जायच आहे. तुमच्या प माध्यमातून जाऊ शकता वेबसाईट द्वारे जाऊ शकता आणि तिथे पर्याय तो पर्याय तुम्हाला फक्त निवडायचा आहे क्लिक करायचा आहे आणि याशिवाय त्याच पोलच्या खाली कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट्स लिहिल्या असतील तर त्या कमेंट्स आम्ही आमच्या त्यांच्यावर नजर टाकूयात कारण कदाचित आजचा उद्याचा शेवटचा दिवस असेल की ही नावं आपल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत त्यांची नाव आपल्या डोळ्यासमोरून जाणार आहेत तीन दिवसांनी सुद्धा ही नाव आपल्याला आठवणार नाहीयत आपण बघूया ती कोण प्रवासी सगळे बघूया. राहुल गुप्ता दिव्याचे रहिवासी आहेत, विक्की मुख्यादल हे कल्याणचे रहिवासी जे रिझर्व पोलीस फोर्स मध्ये होते, मयूर शाह ठाण्याचे आहेत, आयटी इंजिनियर, सरोज केतन उल्हासनगर, या चार जणांचा मृत्यू झालाय आणि बाकीचे जखमी आहेत आणि यांना मृतकांना आता नातीवायकांना पाच पाच लाख रुपये मिळणार आहेत, मी जसा मगाशी उल्लेख केला, दरम्यान मुमरा रेल्वे स्थानका. जवळ झालेल्या रेल्वे अपघातासाठी अनेक प्रवाशांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्थानकाजवळच्या या तीव्र वळणाला जबाबदार ठरवल. या वळणावर अप आणि डाऊन दिशेन जाणाऱ्या लोकल किंवा इतर ट्रेन मधल अंतर कमी होतं. या वळणासंदर्भात रेल्वे प्रशासनान तातडीने तोडगा काढावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. दरम्यान आज चार प्रवास्यांना नाहक आपला जीव गमवावा लागला. अनेक प्रवासी गंभीर जखमी झालेत. त्यामुळे आता तरी रेल्वे प्रवास या प्रशासनानं मुंबरा स्थानकाजवळच्या या धोकादायक वळणाची दखल घेत त्यावर काही तोडगा काढणार का हे पाहावं लागेल. दरम्यान मुंबऱ्यातील लोकल अपघातनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आलेली दिसते कारण पत्रकार परिषद घेत रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या ज्या आधी करायला हवे होत्या काय केल्यात पाहूया. आता रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेल आहे की नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोर क्लोजर सोबत येणार आहेत. त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या 238 एसी लोकल मुंबई सबबरसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत ऑटोमॅटिक डोर क्लोजरच्या सिस्टम सोबत येणार आहेत सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की खाली पडलेली होती. या लोकांपैकी आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांना आपण हॉस्पिटल मध्ये दाखल केलेल आहे. यापैकी एका प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते फुट बोर्ड वरती ट्रॅवल करत होते. त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळे किंवा बाकी गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत. हे जे पीआरओ असतात रेल्वेचे पीआरओ असतात किंवा तुम्ही तिकीट घेला जर का आता गरज पडत नाही कारण ऑनलाईन यूटीएस ॲप वगैरे आहे पण हे मंडळी जी. कडे झाला फार गंभीर आहे कारण फूड बोर्ड वरती उभा राहणं रेल्वेमध्ये अपेक्षित नाही. तुम्ही डब्याच्या आत उपेक्षित आतमध्ये राहणं गरजेच आहे. म्हणजे याचा पुढचा अर्थ कोणता की तुम्ही फूड बोर्डवर होता म्हणजे म्हणजे तुम्ही लटकला होता म्हणजे म्हणजे तुम्ही स्वतःहून स्वतः मृत्यूच्या दाडेमध्ये जात होता. जर का आता चार जण मेले नसते आणि एक जण मेला असता तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि रेल्वेने अनेकदा केलेल आहे. मृत्यूची जबाबदारी सुद्धा रेल्वेने घेतली नसती. इन्शुरन्स क्लेम वगैरे काही दिलं नसतं कारण फूड बोर्डवरती उभा राहणं अपेक्षितच नाहीये असा मुद्दा. झाला असता आणि याच कारण म्हणजे आज चार जण एकाच वेळी गेले म्हणून एवढी मीडिया मध्ये चर्चा होते अन्यथा रोज अवरेज वर्षभराचे तर रोज सात जण मरत आहेत आणि त्यांच्या अनेकच्या बातम्याही होत नाहीत कारण रेल्वे त्याच्यावरती मुद्दा उपस्थित करते की कुठे उभा होता का उभा होता बाहेर तो जास्त डोकावला होता का या सगळ्या गोष्टी आणि रेल्वेच्या या भूमिकेवर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी तीव्र संताप व्यक्त केला असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच मृत्यूच खापर फोडून चाळणार नाही अशा आशयाची एक्सपोज शरद पवारांनी केलेली आहे तसच लोकलचे अपघात. ण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याचा आव्हान केले. आपण पाहूयात शरद पवरांची एक्स पोस्ट. शरद पवार लिहितात, दिवा आणि मुमरा स्थानका दरम्यान ट्रेन मधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे.  

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
ABP Premium

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget