Special Report | Walmik Karad News | भाषा तुडवायची, दहशत आकाची; खंडणी ते हत्या..वाल्मिकचाच सहभाग
Special Report | Walmik Karad News | भाषा तुडवायची, दहशत आकाची; खंडणी ते हत्या..वाल्मिकचाच सहभाग
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
संतोष देशमुखी माझा काहीही संबंध नाही असा दावा करून वाल्मिक कराडन आधी पोलिसांशी लपणडाव खेळला, मग कोणताच पर्याय उरला नाही तेव्हा तो पोलिसांना शरण गेला. अटकेच्या कारवाईनंतर कराडचे पंटर्स रस्त्यावर उतरले. मात्र हाच वाल्मीक कराड संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईड असल्याच पोलिसांच्या आरोप पत्रातून सिद्ध झाल. वाल्मिक कराड. करायचं हे ठरवण्यासाठी चाटेच्या कार्यालयात मिटिंग कोणी घेतली तर वाल्मिक कराडनच. आबादा कंपनीसाठी ठालबंदलेले सरपंच संतोष देशमुखांना आडव करण्याची भाषा कुणाची? तर ती देखील वाल्मिक कराडचीच. बीडमध्ये येणाऱ्या प्रत्येक कंपनीकडून कोटेवदींची खंडणी गोळा करायची हा वाल्मीक कराड गँंगचा मुख्य धंदा. खंडणीसाठी कोणी नाही म्हणता कामा नये म्हणून संपूर्ण जिल्ह्यात वाल्मिक कराडना आपल्या पंटर्सच्या मदतीन नसेल तर बीड जिल्ह्यातल्या आवादाच्या कंपन्या बंद करा. कराडन आवादाच्या सुनील शिंदेंना धमकी दिली. कंपनीच काम बंद करा. काम चालू कराल तर याद राखा. तर सुदर्शन घुलेन आवादामध्ये जाऊन धमकी दिली होती. वाल्मीिक अडणाची डिमांड पूर्ण करा, त्यांची भेट घ्या, तोपर्यंत काम चालू करू नका. तर या प्रकरणी संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुलेला विनंती केली. त्यांनी म्हटलं की कंपनी बंद करू नका. लोकांना. कामाला लागा, विष्णू चाटेशी बोला, तो तुम्हाला मदत करेल. विष्णू चाटेकडून बाल्मिकचा सुदर्शनला निरोप केला. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या. सात तारखेला आणि आठ तारखेला वाल्मीक कराड आणि सुदर्शन हुले यांच्यातली जी चर्चा झाली त्याच्यात ते अस म्हणतात की खंडणी याच्यापुढे तर आपल्याला कोणी उठेल आणि आपल्याला जर असा प्रतिकार केला तर आपण यांना धडा शिकवला पाहिजे. ही जी ॲटिट्यूड होती आणि ह्याच्यातनच की दहशत निर्माण करायची की आपल्या पुढे कोणी मध्ये आधे आलं तर त्याला संपून टाकायचं. हे दहशतीबद्दलच आम्ही पहिल्या दिवशीपासून आम्ही बोलत होतो, देशमुख कुटुंब बोलत होतं. धनंजय देशमुखांनी अतिशय संयमाने बाजू मांडली होती. कधीही त्यांनी त्यांच्या मनातला राग दाखवला नव्हता. पण खरं तर अख्खा महाराष्ट्र चिडून. या टोळीचा प्रमुख होता किंबहुना वाल्मीक कराड यानीच हा कट रसला होता हे पुढं आलं. हाय तपासत असतानाच संतोष देशमुख यांच कुटुंबीय म्हणजे संतोष देशमुख यांची पत्नी, त्यांची मुलगी आणि भाऊ धनंजय देशमुख यांनी जे जवाब दिले होते यावरूनच सीआयडी ने वाल्मिक कराड वरती कटात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल केला आणि आपण बघतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आरोपीमध्ये वाल्मीिक कराड हा एक नंबरचा आरोपी बनवण्यात आला.
All Shows

































