एक्स्प्लोर
Advertisement
Israel War Affects India Special Report: युद्ध इस्रायलला, झळ भारताला; प्रकरण काय?
डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच, शेकडो महाभयंकर रॉकेट्सा मारा... कानठळ्या बसवणारा आवाज... जिवाच्या आकांताने आकोर्श करणारी माणसं, महिला, मुलं... आणि छातीत धडकी भरावा असा आगीचा भडका... गेल्या दोन दिवसांपासून इस्रायलमध्ये हा हलकल्लोळ माजलाय... गगनचुंबी इमारती क्षणार्धात भुसपाट झाल्यायत... मात्र इस्रायलमध्ये भडकलेल्या या युद्धाच्या आगडोंबाचे चटके भारतालाही बसू लागलेयत... तेही अवघ्या दोन दिवसांत... त्यामुळे, पुढे आणखी काही दिवस हे युद्ध चाललं, तर भारताला अनेक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो... पाहूयात... या रिपोर्टमधून...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Amit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चा
MVA Chief Minister Special Report : मुख्यमंत्रिपदाचा वादा, कोण होणार मविआचा दादा?
Nitesh Rane vs NCP Special Report : Ajit Pawar यांच्या तंबीला चॅलेंजने उत्तर,राणे - पवार प्रकरण काय?
Special Report On BJP vs Rahul Gandhi : जिभेला चटका राजकीय संस्कृतीचा विचका! नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य
Special Report On Women CM : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? चर्चेत कुणाची नावं?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
क्रिकेट
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement