एक्स्प्लोर
Majha Katta Javed Akhtar | सध्याच्या घटनांवर बॉलिवूडमधले ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर यांची परखड मतं
सध्या जे होतंय ते योग्य नाही. लोकं असं का करत आहेत? हे देखील मला माहित नाही. मात्र, हे कोणी एकजण करत नाहीय. यात खूप लोकं, काही माध्यमांचा समावेश असला पाहिजे. हे करण्यामागे त्यांचा काय अजेंडा आहे? हे माहित नाही. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने घटना घडत आहेत. त्यातून बॉलिवूडची बदनामी होत आहे. माझ्या अनुभवानुसार आत्ताची पिढी स्वतःच्या आरोग्याची खूप काळजी घेते. त्यामुळे ज्या पद्धतीने बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं अडीक्शन असल्याचा आरोप होतोय तो चुकीचा आहे, असे मत गीतकार जावेद अख्तर यांनी मांडले. सध्याच्या घटनांवर बॉलिवूडमधले ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर माझा कट्टा या कार्यक्रमात आपली परखड मतं मांडली.
सगळे कार्यक्रम
Majha Katta
Shreyas Talpade Majha Katta:खडतर प्रवास,पत्नीची साथ, पुन्हा भरारी!श्रेयस-दिप्ती तळपदे 'माझा कट्टा'वर
Jalal Maharaj Sayyad on Majha Katta रामायणातील आजवर कधीही न ऐकलेल्या गोष्टी, ह.भ.प जलाल महाराज सय्यद
Vinod Tawde on Majha Katta : बिहारची सत्तासमीकरणं कशी बदलली ? विनोद तावडे 'माझा कट्टा'वर
Govind Dev Giriji On Majha Katta : मोदी, शिवराय ते काशी, मथुरा बेधडक गोविंद देव गिरी 'माझा कट्टा'वर
Anil Parab on Majha Katta : ठाकरेंकडून सर्वात मोठा पुरावा,अनिल परब यांचा स्फोटक माझा कट्टा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement