एक्स्प्लोर

Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 17 June 2024

विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास. 

ईव्हीएमवरुन टीका करणाऱ्या राहुल गांधींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका, दोन लोकसभा मतदारसंघातून निवडून येणारे राहुल गांधी त्यांच्या मतदारसंघातील ईव्हीएमला दोष देणार का?, मुख्यमंत्री शिंदेंचा सवाल.

कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसे नेते अभिजीत पानसे यांनी उमेदवारी मागे घेतली, यासाठी ठाण्यातील मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंचे मानले आभार.

छगन भुजबळांनी बोलावली समता परिषदेची  बैठक, पक्षांतर्गत नाराजी, मराठा-ओबीसी आरक्षण यावर चर्चेची शक्यता. समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ पुढील राजकीय भूमिका काय घेणार याकडे लक्ष.

राज्यात पावसाची ओढ; कोकणपासून विदर्भापर्यंत उघडीप, तापमानवाढीने उन्हाचे चटके.

वाशिम जिल्ह्यात अनेक काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही भागात हलक्या ,मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. 

तळकोकणात पावसाचा जोर वाढला. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी.पावसामुळे काही ठिकाणी ओढे पाण्याखाली. 

सगळे कार्यक्रम

माझं गाव माझा जिल्हा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी, संसदेत काय काय घडलं?
Kalki 2898 AD Day 1 Prediction : रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
Zika Virus Pune : ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
Vashu Bhagnani : अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...
अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Bombay High Court on Hijab : हिजाब बंदीविरोधात विद्यार्थीनीने दिलेलं आव्हान कोर्टाने फेटाळलंLok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजीLaxman Hake Full PC Jalna : रुग्णालयातून डिस्चार्ज,  लक्ष्मण हाके मैदानात, कसा असणार दौरा?Chandrakant Patil on Pune Drugs Case : पब-बारसाठी नियमावली तयार करण्याची गरज : चंद्रकांत पाटील

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी, संसदेत काय काय घडलं?
Kalki 2898 AD Day 1 Prediction : रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
Zika Virus Pune : ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
Vashu Bhagnani : अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...
अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...
पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
Maratha Reservation: सगेसोयरें जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ, वंचितच्या बॅनर्सनी वाद वाढणार?
सगेसोयरें जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ, वंचितच्या बॅनर्सनी वाद वाढणार?
Sanjay Raut on Rahul Gandhi :
"मोदी-शाहांना आता रोज राहुल गांधींना राम-राम करुनच संसदेत यावं लागेल"
PM Narendra Modi and Rahul Gandhi अध्यक्षांसाठी एकत्र; लोकसभा अध्यक्ष Om Birla यांचे स्वागत
कट्टर विरोधक अध्यक्षांसाठी एकत्र; मोदीं-गांधींकडून ओम बिर्लांचे स्वागत
Embed widget