![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 18 June 2024
आज दिल्लीमध्ये भाजपची बैठक, बैठकीसाठी महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार.
मनोज जरांगे यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट, दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्याचा प्रयत्न, युवकाच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.
महाराष्ट्र पोलीस दलातील १७ हजार पदांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज. कारागृह विभागातील एक हजार ८०० पदासाठी तीन लाख ७२ हजारहून अधिक अर्ज. १९ जूनपासून भरती प्रक्रिया. अप्पर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांची माहिती.
रायगड जिल्ह्यात ४२२ पोलीस पदांसाठी ३१ हजार ६३ अर्ज दाखल. भरती २१ जूनपासून नेहूली येथील क्रिडा संकुलात पार पडणार. तब्बल ३० दिवस ही भरती प्रक्रिया सुरु राहणार.
नाशिकच्या देवळा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे शेतकरी सुखावले.या पावसामुळे शेती कामांना वेग.
हिंगोलीच्या सेनगावमध्ये वादळी वारे विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी. शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. हवेत कमालीचा गारवा.
सगळे कार्यक्रम
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 18 नोव्हेंबर 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/038dcad7a115a58ea3114c9480bc6dd5173189592758590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/20/bcead05c9323ca71c0a795a2850b1e06172939495521190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/04/b7c89e347f8985352c35ba73585ec8fb1728007323464718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/18/ee7f116f11f7445198813bf39729e8ce172663204447290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/15/eef91164ca795565ac193bfca3bd429c172636750079290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)