एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Movie Review : 83 सिनेमावर फिल्मी एक्स रे, कसा आहे 83 सिनेमा? भारतीय संघाचा भीमपराक्रम...
Ranveer Singh 83 : '83' सिनेमा 24 डिसेंबरला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना मुख्य भूमिकेत आहे. तर दीपिका या चित्रपटाची सहनिर्मातीदेखील आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. '83' सिनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. प्रमोशन दरम्यान रणवीर सिंह आणि कपिल देवला अश्रू अनावर झाले.
सगळे कार्यक्रम
Dhantedhan
![Movie Review : 83 सिनेमावर फिल्मी एक्स रे, कसा आहे 83 सिनेमा? भारतीय संघाचा भीमपराक्रम...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/22/76b9faf1669ec04e1b7ce17743a24246_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Movie Review : 83 सिनेमावर फिल्मी एक्स रे, कसा आहे 83 सिनेमा? भारतीय संघाचा भीमपराक्रम...
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/23/ca5e2c4b786d39c241b8784ce1ea055a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
#EXCLUSIVE सोनाली कुलकर्णी-बेनोडेकर पहिल्यांदाच 'एबीपी माझा'वर! कुणाल, दुबईतलं लग्न आणि बरंच काही..!
![#](https://vodcdn.abplive.com/2019/07/a27e7bb6f850614c2473177b6538045b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Yoga Majha | पाठदुखीसाठी लाभदायक सेतुबंधासन | योग माझा | दोन मिनिटात योग | ABP Majha
![#](https://vodcdn.abplive.com/2019/07/0b23063528ebf07e3dcbb6d064e9c6c9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Yoga Majha | वक्रासन केल्याने शरीराला कोणते फायदे होतात? | योग माझा | दोन मिनिटात योग | ABP Majha
![#](https://vodcdn.abplive.com/2019/06/5af721f70f89c89bfc3372a2d9e5e22e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Yoga Day 2019 | आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मुंबईत अभिनेत्री शिल्पा शेट्टीची कार्यक्रमाला हजेरी | ABP Majha
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion