Continues below advertisement

Live

News
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 03 मे 2019 | शुक्रवार
मसूद अझहरचा फास आवळला, पाकिस्तान सरकारकडून मसूदची संपत्ती जप्त करण्याचे आदेश, प्रवासबंदीही लागू
सांगलीत चलनातून बाद झालेल्या एक कोटी रुपयांच्या नोटा जप्त, चौघांना अटक
\'पीएम नरेंद्र मोदी\' चित्रपट \'या\' दिवशी प्रदर्शित होणार
इमारतीच्या सेफ्टी टँकची साफ-सफाई करताना तिघांचा गुदमरुन मृत्यू
प्रेस स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो?
अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या 52 वर्षीय वकिलावरील गुन्हा रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार
\'अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलाय का?\' या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींना क्लीन चिट
फनी चक्रीवादळ आज सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान ओदिशाच्या किनाऱ्यावर धडकणार
हिंगोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, घरही खाक
मोदींविरोधातील काँग्रेसच्या तक्रारींचा 6 मेपर्यंत निकाल लावा, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश
मुंबई इंडियन्स - हैदराबाद सनरायझर्स सामन्यात रोमांच, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा विजय
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola