एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 03 मे 2019 | शुक्रवार

  1. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती धर्माऐवजी जावई धर्म पाळला, शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे आरोप https://bit.ly/2Jc3iP2


 

  1. नालेसफाईबाबत मुंबई महापालिकेचा आकडा आणि वास्तव यात तफावत, भाजपचे आमदार आशिष शेलारांचा दावा https://bit.ly/2ZT4r3V


 

  1. आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर मसूद अझहरचा फास आवळला, पाकिस्तान सरकारचे मसूदच्या संपत्ती जप्तीचे आदेश, प्रवासबंदीही लागू https://bit.ly/2ZQoHD


 

  1. ओदिशानंतर ‘फनी’ वादळ रात्रीपर्यंत पश्चिम बंगालमध्ये धडकणार, पुरीमध्ये तुफान वाऱ्यासमोर झाडं, टॉवर कोसळले, पुरीत अनेक वस्तू रस्त्यावर https://bit.ly/2ZTI3Y3


 

  1. ‘पानी’ फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांवर टोळक्याचा हल्ला, नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या मतेवाडीतील घटना https://bit.ly/2DLPerU


 

  1. 'प्रतीक्षा' बंगल्याबाहेरील संरक्षक भिंत पाडण्यासाठी बिग बी यांना महिनाभराची मुदत, स्वत:हून जागा न दिल्यास मुंबई महापालिका तोडकाम करणार https://bit.ly/2Y52wY6


 

  1. चालू वर्षात राज्यात लाचखोरीचं प्रमाण घटलं, पण लाचखोरीत पुणे अव्वल, तर महसूल आणि पोलीस खातं आघाडीवर https://bit.ly/2IZYgFN


 

  1. हिंगोलीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, घरही जळून खाक https://bit.ly/2VdOS8i


 

  1. 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, 24 मे रोजी प्रदर्शित होणार सिनेमा https://bit.ly/2ZRpWC6


 

  1. बॉलिवूडच्या एव्हरग्रीन सिनेमांचा साक्षीदार आर.के. स्टुडिओवर गोदरेजची मालकी,  स्टुडिओच्या जागी आलिशान घरे बांधणार, गोदरेजची माहिती https://abpmajha.abplive.in/  


 

भारतयात्रा : मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांचा कौल, आज रात्री 9.30 वाजता ‘एबीपी माझा’वर

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

मेसेंजर m.me/abpmajha