एक्स्प्लोर
Accident News
बातम्या
आजचा रविवार भंडाऱ्यासाठी ठरलाय अपघात वार, दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनेत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू!
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजीनगरमध्ये 'हिट अँड रन'; 14 वर्षांच्या मुलानं भरधाव कारनं दुचाकीस्वाराला उडवलं अन् विजेच्या खांबाला दिली धडक, वडीलांविरोधात गुन्हा दाखल
बातम्या
बीडच्या गढी पुलावर सहा जणांना चिरडणाऱ्या टेम्पोचा अहवाल RTOकडून सादर; अपघातामागचं धक्कादायक कारण ही आलं समोर
बातम्या
महावितरणचा निष्काळजीपणा शेतकर्याच्या जीवावर बेतला; बापलेकाला शॉक लागून दुर्दैवी अंत, बीडच्या गेवराईतील घटना
बीड
आर टी देशमुखांच्या गाडीचा अपघात कसा झाला? बेलकुंडजवळच्या रस्त्यावर 'त्या' गोष्टीने घात केला
बातम्या
मृत्यूच्या दाढेतून एकदा बाहेर आले, पण नियतीने ठरल्याप्रमाणे शेवट केला अन् बीडचा गढी पूल सहा जणांच्या रक्ताने माखला
बातम्या
बीडच्या गढी पुलावर भीषण अपघात, अपघातामधून वाचले पण ट्रकने चिरडले, सहा जणांचा मृत्यू
बातम्या
पुणे पॉर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट; रक्ताची फेरफार करणाऱ्या डॉ. अजय तावरेचा अजून एक कारनामा समोर
बातम्या
हृदयद्रावक! चिमुकला अंगणात खेळत होता, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; विजेचा धक्का बसून पुण्यातील दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
ठाणे
दादा, माझ्या आईला उठवा ओ! रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुलाची आर्त हाक, कल्याणच्या अपघातातील काळीज सुन्न करणारा प्रसंग
ठाणे
कल्याणमधील उल्हास नदीच्या काळ्याकुट्ट पाण्याने भलामोठा हायवा ट्रक गिळला, ड्रायव्हर अन् क्लिनरबाबत फायर बिग्रेडची महत्त्वाची अपडेट
पुणे
तुटलेली केबल बाईकस्वाराच्या मानेला घासली, दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला, पुण्यातील गंभीर घटना, सामान्यांच्या जीवाशी खेळ
Advertisement
Advertisement






















