एक्स्प्लोर
Pune Accident News : नवीन कात्रज बोगद्यात अपघात; चार वाहनं एकमेकांवर आदळली, सुदैवाने प्रवासी सुखरुप!
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्यात शुक्रवारी दुपारी अपघात झाला.
pune accident
1/8

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्यात शुक्रवारी दुपारी अपघात झाला.
2/8

बोगद्यात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एक मोटार अचानक थांबली.
Published at : 29 Dec 2023 05:02 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई