एक्स्प्लोर
Pune ST Bus Accident : मोठा अनर्थ टळला! जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एसटी बस डिव्हायडरला धडकली अन्...
जुना पुणे मुंबई महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस डिव्हायडरला धडकली.
Pune ST Bus Accident
1/8

जुना पुणे मुंबई महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस डिव्हायडरला धडकली.
2/8

ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास सेंट मदर तेरेसा उड्डाणपूलाखाली घडली.
Published at : 26 Sep 2023 04:00 PM (IST)
आणखी पाहा