एक्स्प्लोर

Vivo T2 Pro 5G लवकरच लॉंच होणार, ड्युअल कॅमेरा आणि LED फ्लॅश लाईट, जाणून घ्या किंमत

Vivo लवकरच भारतात एक बजेट स्मार्टफोन लॉंच करणार आहे. लॉंच होण्यापूर्वी फोनचे अपडेट आणि पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जाणून घ्या या फोनबाबत

Vivo T2 Pro 5G : Vivo लवकरच भारतात एक बजेट स्मार्टफोन (Smartphone) लॉंच करणार आहे. Vivo T2 Pro 5G मध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप आणि रिंग आकाराचा LED फ्लॅश लाइट मिळेल. हा स्मार्टफोन 22 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता लॉन्च होईल. कंपनीच्या यूट्यूब चॅनेलद्वारे तुम्ही लॉन्चिंग इव्हेंट पाहू शकाल. नवीन स्मार्टफोन iQOO Z7 Pro 5G ची रीब्रँडेड व्हर्जन असेल. 

स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, Vivo T2 Pro 5G मध्ये तुम्हाला पंच होल 120hz Curved AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. फ्लिपकार्टवरील पोस्टरनुसार, नवीन स्मार्टफोन सोनेरी रंगात येईल. यामध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये प्राइमरी कॅमेरा 64MP असू शकतो. यामध्ये तुम्हाला OIS सपोर्ट मिळू शकतो. याशिवाय फोनमध्ये रिंग शेपचा एलईडी लाईटही मिळेल. Vivo च्या आगामी स्मार्टफोनचा फोटो टिपस्टर मुकुल शर्माने ट्विटरवर शेअर केला आहे.

या मॉडेल्सशी स्पर्धा

या मोबाईलमध्ये  MediaTek Dimensity 7200 आणि 4600 mAh बॅटरी 66 वॉट फास्ट चार्जिंगसह मिळू शकतात. कंपनी 8/256GB स्टोरेज प्रकारात Vivo T2 Pro 5G लाँच करू शकते. त्याची किंमत जवळपास 25,000 रुपये असू शकते. बाजारात हा फोन iQOO Z7 Pro 5G, Infinix Zero 30 5G, Realme 11 Pro, Poco F5 Pro आणि इतर मॉडेल्सशी स्पर्धा करेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

Motorola हा स्मार्टफोन Vivo च्या आधी लॉन्च करणार
Vivo च्या आधी Motorola Moto Edge 40 Neo स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. मोबाइल फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा,  MediaTek Dimensity 7300 चिपसेट आणि 144Hz Curved AMOLED डिस्प्ले असेल. स्मार्टफोनमध्ये 68 वॉट फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी असेल.

Oneplus लवकरच लॉंच करणार नवीन टॅबलेट
OnePlus लवकरच भारतात एक टॅबलेट (Tablet) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने ट्विटरवर नवीन टॅबलेटची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये कंपनीने म्हटलं आहे की, All Play, All Day लवकरच येत आहे. याचाच अर्थ कंपनी असा टॅबलेट आणण्याच्या आहे ज्याची बॅटरी दिवसभर चालेल. दिलेल्या लीकनुसार हा टॅबलेट OnePlus Pad Go असण्याची शक्यता आहे. टीझरनुसार, मागील टॅबलेटप्रमाणे, वरच्या मध्यभागी कॅमेरा देण्यात आला आहे आणि कंपनीचा लोगो मध्यभागी असेल.

इतर बातम्या

iPhone 15 : तुम्ही आयफोन 15 ऑर्डर केलाय? कधी मिळेल फोन? प्रो मॉडेल्सला करावी लागेल प्रतीक्षा, जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget