एक्स्प्लोर

Instagram Blue Tick : फॉलोवर्स जास्त नाहीयेत, तरीही इन्स्टाग्रामवर ब्लू टीक हवीये? 'या' स्टेप्स करा फॉलो!

सध्या इंस्टाग्रामवनर लोक फॉलोवर्स वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यात अनेकजण ब्लू टीक मिळवण्यासाठी फॉलोवर्स वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. आता तुमचे कमी फॉलोअर्स असले तरी तुम्ही ब्लू टिक घेऊ शकणार आहात.

 Instagram : सध्या इंस्टाग्रामवर  (Instagram)लोक फॉलोवर्स वाढवण्यासाठी प्रयत्न (how to get blue tick on instagram) करत असतात. त्यात अनेकजण ब्लू टीक मिळवण्यासाठी फॉलोवर्स वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र इन्स्टाग्रामवर ब्लू टिक मिळवण्यासाठी आता पहिल्यासारखी प्रक्रिया राहिलेली नाही. म्हणजेच आता लोकप्रियतेनुसार ब्ल्यू टिक मिळण्याची पद्धत संपली आहे. पैसे देऊन तुम्ही ब्लू टिक मिळवू शकता. फॉलोअर्स संबंधित कोणतीही अट नाही. म्हणजेच तुमचे 50,100 आणि 200 फॉलोअर्स असले तरी तुम्ही ब्लू टिक घेऊ शकणार आहात. 

Blue टिक कशी मिळवाल?

-इन्स्टाग्रामवर ब्लू टिक मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर जाऊन खालच्या उजव्या बाजूला दाखवलेल्या 3 ओळींवर क्लिक करावं लागेल.
-त्यानंतर मेटा व्हेरिफाइडवर यावे लागेल. 
-येथे तुम्हाला 699 रुपये शुल्क भरावे लागेल 
-आपले सरकारी ओळखपत्र लागू करावे लागेल. 
-पेमेंट आणि सेटअप पूर्ण केल्यानंतर थोड्याच वेळात तुमच्या अकाऊंटवर ब्लू टिक दिसेल.

पेमेंट संपलं की ब्लू टीक गायब

जोपर्यंत तुम्ही पेमेंट करत राहाल तोपर्यंतच ब्लू टिक तुमच्या अकाऊंटवर राहील. जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर तुमची ब्लू टिक प्रोफाईलमधून काढून टाकली जाईल. मेटा व्हेरिफाईडचे सदस्यत्व घेतल्यास आपल्याला वेगवान फास्ट कस्टमर सपोर्ट आणि  एक्सक्लूसिव फीचर्स मिळतील. इन्स्टाग्रामप्रमाणेच आता ट्विटरवरही पैसे देऊन ब्लू टिक मिळवता येणार आहे.

Instagram Account हॅक झालं?

 Instagram Account हॅक होतं त्यामुळे तुमचं  Instagram Account हॅक  झालंय हे कसं ओळखाल? यासंदर्भात काही टिप्स सांगणार आहोत.

-मेटाचे इन्स्टाग्राम हे जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून युजर्स रिल्स, व्हिडिओ, पोस्ट, स्टोरीज या गोष्टी एकमेकांशी शेअर करू शकतात. युट्युबप्रमाणेच आता या अॅपमधूनही लोक चांगले पैसे कमवत आहेत. हॅक झालंकी नाही पाहण्यासाठी तुम्हाला अॅपच्या आतील प्रोफाईलमध्ये जाऊन सेटिंग्स अँड प्रायव्हसीमध्ये जाऊन अकाउंट सेंटरवर क्लिक करावं लागेल. 

-त्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि सिक्युरिटीवर क्लिक करावे लागेल आणि सिक्युरिटी चेक अंतर्गत Where you log in या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

-या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमचं अकाऊंट कुठे उघडलं आहे हे दिसेल. या लिस्टमध्ये तुम्हाला एखादे अनोळखी डिव्हाइस दिसले तर त्या डिव्हाइसमधून अकाऊंट लॉग आऊट करा आणि पासवर्डही बदला.

-या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमचं अकाऊंट कुठे ओपन आहे हे दिसेल. या लिस्टमध्ये तुम्हाला एखादे अनोळखी डिव्हाइस दिसले तर त्या डिव्हाइसमधून अकाऊंट लॉग आऊट करा आणि पासवर्डही बदला.

-अतिरिक्त सुरक्षा म्हणून, आपल्या खात्याचा 2 FA चालू ठेवा. असे होईल की जेव्हा जेव्हा आपण आपल्या खात्यात लॉगिन कराल तेव्हा आपल्याला एक अतिरिक्त पासवर्ड टाकावा लागेल जो आपल्या मोबाइल नंबरवर येईल.

इतर महत्वाची बातमी-

How To Download Instagram Reels : आता थेट इंस्टाग्रवरुन रिल्स डाऊनलोड करता येणार; जाणून घ्या Step By Step प्रोसेस...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
Embed widget