एक्स्प्लोर

Amazon Monsoon Sale : नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात आहात? ॲमेझॉनवर सुरु आहे मान्सून सेल; 5G फोनवर बंपर डिस्काऊंट

Amazon Mobile Monsoon Sale : नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ॲमेझॉनवर सध्या मान्सून सेल सुरु आहे.

मुंबई :  मान्सून (Monsoon) दाखल झाल्याने आल्हाददायी वातावरण निर्माण झालं आहे. यासोबत ई-कॉमर्स (E-Commerce) वेबसाईटवर बंपर सेल (Bumper Sale) सुरु झाला आहे. सध्या ॲमेझॉनवर मान्सून सेल (Amazon Monsoon Sale) सुरु आहे. आघाडीची ई-कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉनवर सध्या मान्सून मोबाईल मेनिया सेल सुरु आहे. 20 जून रोजी सुरु झालेला हा सेल 25 जूनपर्यंत सुरु राहणार आहे. यामुळे तुम्हालाही नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर ही एक उत्तम संधी आहे. ॲमेझॉन मान्सून सेलमध्ये तुम्हाला फोनवर बेस्ट डिल्स मिळतील. त्यामुळे तुम्ही स्वस्त दरात मोबाईल घेऊ शकाल.

ॲमेझॉन मोबाईल मेनिया मान्सून सेल

ॲमेझॉनवर मान्सून सेलमध्ये विविध फोन्सवर बंपर डिल्स देण्यात आल्या आहेत. या सेलमध्ये 18 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चा पर्याय आहे. याशिवाय, 10 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि बँक डिस्कााऊंट सुद्धा देण्यात येत आहे. वेगवेगळ्या बँकांच्या कार्ड्सवर 10 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. ॲमेझॉन मान्सून मोबाईल मेनिया सेलमध्ये काही खास डिल्सही देण्यात येत आहेत.

या फोनवर बंपर डिस्काउंट उपलब्ध

ॲमेझॉनवर मान्सून सेलमध्ये OnePlus Nord 3 5G वर बंपर सवलत आहे. हा फोन 19,999 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. हा फोन 33,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. याशिवाय, तुम्ही OnePlus 11R 5G 27,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हा फोन 39,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता.

या व्यतिरिक्त, तुम्ही iQOO Z9x 5G 11,999 रुपयांना खरेदी करू शकता. Samsung Galaxy M34 5G 12,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही Rs 15,749 मध्ये Redmi Note 13 5G खरेदी करू शकता. तर Honor X9b 5G 21,999 रुपयांना Amazon सेलमध्ये उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Fact Check : एका फोन मध्ये दोन सीम वापरणाऱ्यांना दंड भरावा लागेल का? ट्रायनं खरं काय ते सांगितलं...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवालSunil Raut on Vidhan Sabha : घरी वेळ दिला,थोडा आराम केला...मतदानानंतर सुनील राऊत निवांत!Varsha Gaikwad on Counting : मतमोजणीला दोन दिवस का घेतायत? वर्षा गायकवाड यांचा मोठा सवाल...Jayant Patil Drives Sanjay Raut : शेजारी संजय राऊत, ड्रायव्हिंग सीटवर स्वतः जयंतराव पाटील!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Embed widget