एक्स्प्लोर

Redmi A2 and A2+ Launched: Xiaomi ने लॉन्च केले 2 जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Redmi A2 and A2+ Launched: Xiaomi ने जागतिक स्तरावर 2 बजेट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. एक Redmi A2 आणि दुसरा Redmi A2+ आहे.

Redmi A2 and A2+ Launched: Xiaomi ने जागतिक स्तरावर 2 बजेट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. एक Redmi A2 आणि दुसरा Redmi A2+ आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000mah बॅटरी आणि MediaTek Helio G36 प्रोसेसरचा सपोर्ट आहे. हे फोन भारतात कधी लॉन्च केले जातील याची माहिती कंपनीने अद्याप शेअर केलेली नाही. या दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Redmi A2 आणि Redmi A2+ चे फीचर्स 

Redmi A2 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला 6.52 इंच HD + LCD डिस्प्ले, MediaTek Helio G36 प्रोसेसर, 5000mah बॅटरी आणि 8 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. दुसरीकडे Redmi A2+ बद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला त्यातही तेच स्पेक्स मिळतात. दोन्ही मोबाईल फोन 2/32GB आणि 3/32GB स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. ग्राहक हे स्मार्टफोन्स ब्लॅक, लाईट ब्लू आणि लाईट ग्रीन रंगात खरेदी करू शकतील.

Xiaomi ने सध्या हे स्मार्टफोन युरोपमध्ये लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोन्सची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाही, पण स्पेक्सनुसार या स्मार्टफोन्सची किंमत 10,000 रुपये असू शकते. मोबाईलच्या सुरक्षेसाठी तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. हे स्मार्टफोन Android 12 वर काम करतील.

 Redmi Note 12 4G आणि Redmi 12C लवकरच होणार लॉन्च 

Xiaomi 30 मार्च रोजी भारतात 2 नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. यामध्ये Redmi Note 12 4G आणि Redmi 12C चा समावेश आहे. हे दोन्ही स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये देखील लॉन्च केले जातील.

Infinix Hot 30i उद्या लॉन्च होणार 

उद्या Infinix भारतात स्वस्त फोन लॉन्च करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी स्मार्टफोनची सर्व माहिती समोर आली आहे. मोबाईल फोनमध्ये तुम्हाला 6GB RAM, 5000mah बॅटरी, MediaTek Helio G37 प्रोसेसर आणि 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. ग्राहकांना हवे असल्यास ते 16GB पर्यंत रॅम आणि अंतर्गत स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकतात.

OnePlus Nord CE 3 Lite 5G 4 एप्रिल रोजी होणार लॉन्च 

चीनी स्मार्टफोन निर्माता OnePlus 4 एप्रिल रोजी बाजारात आपला परवडणारा फोन OnePlus Nord CE 3 Lite 5G लॉन्च करू शकते. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 6.7 इंच FHD प्लस डिस्प्ले, 8GB रॅम आणि 5000 mAh बॅटरी मिळू शकते.

इतर बातमी: 

Bajaj Pulsar 220F अपडेटड बाईक लॉन्च, जाणून घ्या किती आहे किंमत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Embed widget