एक्स्प्लोर

Nokia G42 5G : सर्वात स्वस्त 5G फोन लाँच, 5000mAh बॅटरी आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप

Nokia G42 5G Launched : नोकियाने भारतात स्वस्त 5G फोन लाँच केला आहे. या स्मार्ट फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि Snapdragon 480 Plus चिपसेट देण्यात आला आहे.

मुंबई : नोकिया (Nokia) कंपनीने नुकताच भारतात स्वस्त 5G फोन (Cheap 5G phones in India) लाँच केला आहे. नोकियाने भारतीय बाजार दमदार फिचर्ससह दमदार  नोकिया जी42 फायजी (Nokia G42 5G) फोन आणला आहे. 15 सप्टेंबरपासून या फोनची ऑनलाईन विक्री सुरु होईल. अ‍ॅमझॉन (Amazon) वर 15 सप्टेंबर रोजी  दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. नोकिया कंपनीने दमदार 5जी स्मार्टफोनसह पुन्हा एकदा भारतीय बाजारात एन्ट्री घेतली आहे.

भारतात स्वस्त 5G फोन लाँच

Nokia G42 5G या (Nokia G42 5G Launched) स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. Nokia G42 5G मध्ये तुम्हाला 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 90Hz डिस्प्ले देण्यात आलेला आहे. Nokia G42 5G हा फोन सिंगल स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. 6GB रॅम आणि 128GB व्हेरियंटची किंमत 12,599 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 11GB पर्यंत रॅमचा पर्याय आहे.

Nokia G42 5G मधील स्पेक्स

Nokia G42 5G हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये राखाडी, गुलाबी आणि जांभळा रंग आहेत. मोबाईल फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56 इंचाचा IPS LCD डिस्प्ले असेल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 2MP सेकेंडरी कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी तुम्हाला गोरिला ग्लास 3 चे देण्यात आला आहे.

हा स्मार्टफोन Snapdragon 480+ SoC आणि Android 13 सह येतो. Nokia G42 5G मध्ये कंपनी तुम्हाला 2 वर्षांचे OS अपडेट्स आणि तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट देत आहे. फोनमध्ये 20 वॉट फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार

व्हिडीओ

Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget