एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Happy New Year Jio Plan 2024 : Jio ने लाँच केला New Year Plan; दररोज 8 रुपयांत मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट

दरवर्षीप्रमाणे यंदाही रिलायन्स जिओने प्रीपेड युजर्ससाठी वर्ष संपण्यापूर्वी 'न्यू इयर प्लॅन' लाँच केला आहे. या प्लॅनची दैनंदिन किंमत फक्त 8.21 रुपये आहे.

Happy New Year Jio Plan 2024 : दरवर्षीप्रमाणे यंदाही रिलायन्स जिओने प्रीपेड युजर्ससाठी वर्ष संपण्यापूर्वी 'न्यू इयर प्लॅन' लाँच (Jio plan) केला आहे. या प्लॅनची दैनंदिन किंमत फक्त 8.21 रुपये आहे. Happy New Year 2024 प्रीपेड प्लॅनअंतर्गत कंपनी स्वतंत्रपणे 24 दिवसांची व्हॅलिडिटी देत आहे. म्हणजेच तुम्हाला 365+24 दिवसांचा प्लॅन मिळेल. न्यू इयर प्लॅनअंतर्गत ग्राहकांना 356 दिवसांसाठी दररोज 2GBडेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो. जिओच्या इतर प्लॅन्सप्रमाणेच ज्यांना जिओ वेलकम ऑफरचा फायदा मिळाला आहे त्यांना अनलिमिटेड 5G इंटरनेट मिळणार आहे.

फ्रीमध्ये काय काय मिळणार ?

या प्लॅनसोबत कंपनी तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. मात्र जिओ सिनेमाचे प्रीमियम सब्सक्रिप्शन मिळत नाही. कंपनीच्या वेबसाईटनुसार, न्यू इयर प्लॅन 2024 20 डिसेंबरपासून लाईव्ह झाला आहे. यापूर्वी कंपनीने 3,227 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला होता, ज्यामध्ये कंपनी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे सब्सक्रिप्शन फ्री देत आहे. या प्लॅनसोबत जिओ सिनेमा, क्लाऊड आणि जिओ टीव्हीचा फायदा मिळतो. यामध्ये कंपनी दररोज 2 GB डेटा देते. जिओच्या वेबसाईट किंवा अॅपच्या माध्यमातून तुम्ही हा प्लॅन ऑनलाइन खरेदी करू शकता.

व्हीआयने एक नवीन प्लॅन लाँच केला

व्होडाफोन-आयडियाने 3,199 रुपयांचा वार्षिक प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनअंतर्गत ग्राहकांना 365 दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड व्हॉईस कॉल, 100 एसएमएस आणि दररोज 2 GB डेटा मिळेल. प्रीमियम सेगमेंटच्या युजर्सला टार्गेट करून आपला युजरबेस कायम ठेवण्यासाठी आणि एआरपीयू वाढवण्यासाठी कंपनीने हा प्लॅन लाँच केला आहे.  हल्ली टेलिकॉम कंपन्या प्रीपेड प्लॅनसह OTT अॅप्सचा पर्याय देखील उपलब्ध करुन देतात. कारण आजकाल प्रत्येकजण या अॅप्सचा वापर करतो. Vi, Airtel किंवा Reliance Jio असो, सर्वजण त्यांच्या योजनांसह काही OTT अॅपला सपोर्ट करत आहेत.काही काळापूर्वी रिलायन्स जिओने वार्षिक प्रीपेड प्लॅन लॉन्च केला होता ज्यामध्ये कंपनी Jio सिनेमाचे प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत देण्यात येतं. कंपन्या त्यांचे ARPU वाढवण्यासाठी अशा योजना लाँच करतात. ARPU म्हणजे प्रत्येक टेलिकॉम कंपनीचे Average Revenue Per User. यामध्ये कंपनीला प्रत्येक युजर्समागे मिळणाऱ्या कमाईवरुन त्यांचे सरासरी उत्पन्न काढले जाते. सध्या बऱ्याच टेलिकॉम कंपन्या या त्यांचे युजर्स आणि Average Revenue Per User वाढवण्यासाठी अनेक नवीन प्लॅन्स ग्राहकांसाठी आणत असतात.

इतर महत्वाची बातमी-

Poco X6 5G : Poco X6 5G सीरिज लवकरच भारतात लाँच; कॅमेरा आणि प्रोसेसर कसा असेल?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
Embed widget