एक्स्प्लोर

एक सारख्या किमतीत येतात iPhone 12 आणि iQOO 9T 5G, जाणून घ्या कोणता आहे बेस्ट

iPhone 12 vs iQOO 9T 5G : अँड्रॉइड आणि आयफोनमधील स्पर्धा ही वर्षानुवर्षे सुरूच आहे. या दोन्ही फोनची तुलना आजतागायत संपलेली नाही. नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी लोक अजूनही iPhone आणि Android च्या समान रेंजमधील फोनची तुलना करतात.

iPhone 12 vs iQOO 9T 5G : अँड्रॉइड आणि आयफोनमधील स्पर्धा ही वर्षानुवर्षे सुरूच आहे. या दोन्ही फोनची तुलना आजतागायत संपलेली नाही. नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी लोक अजूनही iPhone आणि Android च्या समान रेंजमधील फोनची तुलना करतात. यातच आम्ही तुम्हाला  Apple iPhone 12 आणि iQOO 9T 5G या स्मार्टफोनबद्दल माहिती सांगणार आहोत. हे दोन्ही 5G आणि फ्लॅगशिप फोन आहेत. दोन्ही फोन उत्कृष्ट फीचर्ससह येतात. या बातमी आम्ही दोन्ही फोनची तुलना करणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य फोन निवडू शकता.

iPhone 12 vs iQOO 9T 5G : डिस्प्ले 

iPhone 12 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले (1170 x 2532), आणि iQOO 9T 5G मध्ये 6.78-इंचाचा AMOLED (1080 x 2400) डिस्प्ले आहे.

iPhone 12 vs iQOO 9T 5G : ऑपरेटिंग सिस्टम

Apple च्या iPhone 12 मध्ये तुम्हाला iOS 16.2 मिळतो आणि iQOO 9T 5G मध्ये तुम्हाला Android 12 वर आधारित Funtouch 12 ऑपरेटिंग सिस्टम मिळते.

iPhone 12 vs iQOO 9T 5G : प्रोसेसर

iPhone 12 मध्ये यूजर्सना A14 Bionic चिपसेट मिळतो आणि iQOO 9T 5G मध्ये Octa Core Qualcomm SM8475 Snapdragon 8+ Gen 1 (4 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे.

iPhone 12 vs iQOO 9T 5G : प्रकार

iPhone 12 4GB RAM आणि 64GB स्टोरेज, 4GB RAM आणि 128GB स्टोरेज, 4GB RAM आणि 256GB स्टोरेजमध्ये येतो. तर iQOO 9T 5G 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे.

iPhone 12 vs iQOO 9T 5G : कॅमेरा

कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर iPhone 12 च्या मागील बाजूस 12MP + 12MP कॅमेरा आणि समोर 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. iQOO 9T 5G मध्ये मागील बाजूस 50MP + 12MP + 13MP कॅमेरा आणि समोर 16MP कॅमेरा आहे.

iPhone 12 vs iQOO 9T 5G : बॅटरी

iPhone 12 मध्ये 2815mAh बॅटरी आहे, तर iQOO 9T 5G 120W चार्जिंग सपोर्टसह 4700mAh बॅटरी देण्यात आली आहे.

iPhone 12 vs iQOO 9T 5G : किंमत 

iPhone 12 ची सुरुवातीची किंमत Amazon आणि Flipkart वर 55,900 रुपये आहे. तुम्ही Amazon किंवा Flipkart च्या कोणत्याही सेलमध्ये हा फोन अधिक स्वस्तात खरेदी करू शकता. iQOO 9T 5G च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
EVM-VVPAT verification : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
Shirdi Lok Sabha :एकनाथ शिंदेंची शिर्डीत स्नेहलता कोल्हेंसोबत चर्चा, सदाशिव लोखंडेंच्या प्रचाराबाबतचा सस्पेन्स कायम, तिढा कधी सुटणार?
सेनेतील बंडात साथ देणाऱ्या लोखंडेंसाठी मुख्यमंत्री मैदानात, एकनाथ शिंदेंची स्नेहलता कोल्हेंशी चर्चा, तिढा कधी सुटणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 7 PM टॉप 25 न्यूज : 26 April 2024 : ABP MajhaDhananjay Munde : पुलोदचं सरकार स्थापन केले ते संस्कार, दादांनी केली ती गद्दारी, धनंजय मुंडेंचा सवालJitendra Awhad : ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भंगारजमा झालेले ईव्हीएम : जितेंद्र आव्हाडABP Majha Headlines : 07 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
EVM-VVPAT verification : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
Shirdi Lok Sabha :एकनाथ शिंदेंची शिर्डीत स्नेहलता कोल्हेंसोबत चर्चा, सदाशिव लोखंडेंच्या प्रचाराबाबतचा सस्पेन्स कायम, तिढा कधी सुटणार?
सेनेतील बंडात साथ देणाऱ्या लोखंडेंसाठी मुख्यमंत्री मैदानात, एकनाथ शिंदेंची स्नेहलता कोल्हेंशी चर्चा, तिढा कधी सुटणार?
Brij Bhushan Singh : लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्रिजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
बृजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
Nilesh Lanke : सेम टू सेम नावांचा पॅटर्न नगरमध्ये, निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार,  म्हणाले पैशाच्या बळावर डमी उमेदवार उभा कराल पण...
केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी, जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी, निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला
Vishal Patil : तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
Ravi Kishan :  रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
Embed widget