एक्स्प्लोर

Google Chrome Update : Google Chrome ला या महिन्यात 15 वर्ष पूर्ण होणार; नवीन अपडेटसह दिसतील 'हे' बदल

Google Chrome : सुरक्षित ब्राउझिंगसाठी Google Chrome देखील अपडेट केले जात आहे

Google Chrome : Google Chrome हे जगातील सर्वात लोकप्रिय वेब ब्राउझरपैकी एक आहे ज्याचे जगभरात 2 अब्ज पेक्षा जास्त यूजर्स आहेत. पण तुम्ही वापरत असलेले गुगल क्रोम किती जुने आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जर तुम्हाला याचे उत्तर माहित नसेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला या संदर्भात माहिती देणार आहोत. तर, यूजर्ससाठी अनेक वर्षांपासून वापरात असलेले गुगल क्रोमच्या व्हर्जनला यावर्षी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही वापरत असलेल्या Google Chrome च्या व्हर्जनला यावर्षी 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. 

या 15 वर्षांच्या वर्षपूर्तीनिमित्त गुगल क्रोम या महिन्यात नव्या रुपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात एक ब्लॉग पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, नवीन गुगल क्रोम मटेरियल यू डिझाईनवर आधारित असेल आणि त्याचे आयकॉन पूर्वीपेक्षा अधिक अपडेटेड दिसणार आहे. याबरोबरच नवीन थीम आणि कलरसह सादर करण्यात येणार आहे.

हे बदल नवीन Chrome मध्ये होतील

ब्लॉग पोस्टनुसार, नवीन Google Chrome मध्ये सुलभ प्रवेश वैशिष्ट्यासाठी सेटिंग्ज मेनू अपडेट केला जात आहे. तसेच, यूजर्सना आता क्रोम मेन्यू, क्रोम एक्स्टेंशन, गुगल ट्रान्सलेट आणि गुगल पासवर्ड मॅनेजरमध्ये सहज प्रवेश मिळेल. 
 
Google Android 12 सह मटेरियल यू सादर करेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, ही एक डिझाइन भाषा आहे जी फोनच्या वॉलपेपरवर आधारित अधिक कलर आणि सोप्या UI वर कार्य करेल. तसेच, क्रोम ब्राउझरचे आयकॉन, होम पेज आणि सेटिंग्जची थीम देखील सारखीच दिसेल. नवीन लूक व्यतिरिक्त, Chrome वेब स्टोअर बरेचसे Google Play सारखे दिसेल. Google म्हणतो की स्टोअर विस्तार रेंज जोडेल.

गुगल नवीन क्रोममध्ये AI फीचर देखील वाढवणार आहे

ब्लॉगनुसार, नवीन गुगल क्रोममध्ये एआय फीचर्स वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे गुगलवर कोणताही विषय शोधून यूजर्सना त्या विषयाची जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल. जर तुम्ही इतर ब्राउझर वापरत असाल तर मायक्रोसॉफ्ट एजवरही असेच एक फीचर आधीपासूनच आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की, ते सुरक्षित ब्राउझिंग देखील अपडेट करेल. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Google Pay : Google Pay ने व्यवहार करत आहात? मग 'या' काही टिप्स कायम लक्षात ठेवा नाहीतर होईल मोठे नुकसान

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
Embed widget