एक्स्प्लोर

Samsung Galaxy S23 Ultra vs S22 Ultra: कॅमेरा, परफॉर्मन्स आणि बॅटरी; S22 Ultra च्या तुलनेत S23 Ultra किती बदलला आहे, जाणून घ्या

Samsung ने आपली S23 सीरीज जागतिक स्तरावर सादर केली. या अंतर्गत कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी, Samsung Galaxy S23 Plus आणि Samsung Galaxy S23 Ultra असे तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

Samsung Galaxy S23 Ultra vs S22 Ultra:  Samsung ने आपली S23 सीरीज जागतिक स्तरावर सादर केली. या अंतर्गत कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी, Samsung Galaxy S23 Plus आणि Samsung Galaxy S23 Ultra असे तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या सीरीजचा टॉप-एंड प्रकार बाजारात चर्चेचा विषय राहिला आहे. कारण यात 200-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 8th जनरेशन 2 SOC चा सपोर्ट आहे. S23 Ultra ची किंमत 1,24,999 रुपयांपासून सुरू होते आणि 1,55,000 रुपयांपर्यंत जाते. सॅमसंगने गेल्या वर्षी S22 सीरीज लॉन्च केली होती. यातच आज आम्ही तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रा आणि गॅलेक्सी S23 अल्ट्रा मध्ये काय बदलले आहे, हे सांगणार आहोत. कंपनीने यात खरोखर काही मोठे बदल केले आहेत की नाही हे जाणून घ्या.

S22 च्या तुलनेत S23 अल्ट्रामध्ये मिळणार या नवीन गोष्टी

Samsung Galaxy S23 Ultra जरी Galaxy S22 Ultra सारखा दिसत असला तरी कंपनीने यात काही किरकोळ बदल केले आहेत. डिस्प्लेच्या बाबतीत, कंपनीने S23 Ultra मध्ये ब्राइटनेस 1750nits पर्यंत वाढवला आहे. मोबाईलची स्क्रीन 6.8 इंच आहे. जी 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. Samsung Galaxy S22 Ultra पहिल्या जनरेशनच्या Gorilla Glass Victus 1 सह आला आहे, तर Galaxy S23 Ultra ला Gorilla Glass Victus 2 चे संरक्षण देण्यात आले आहे. म्हणजे स्क्रीनची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. Samsung Galaxy S23 Ultra हा लॅव्हेंडर, ग्रीन, क्रीम आणि फँटम ब्लॅक कलरमध्ये येतो तर S22 अल्ट्रा फॅंटम ब्लॅक, फँटम व्हाइट, ग्रीन आणि बरगंडी रंगांमध्ये उपलब्ध होता.

परफॉर्मन्स 

Samsung Galaxy S22 Ultra Snapdragon 8th Generation 2 SOC सह येतो. ज्यामध्ये तुम्हाला 8GB RAM आणि 12GB अंतर्गत स्टोरेजचा पर्याय मिळतो. तसेच  तुम्ही हे मॉडेल 256GB, 512GB आणि 1 TB अंतर्गत स्टोरेज पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे Galaxy S22 Ultra स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 1 SOC वर काम करते. ज्यामध्ये तुम्हाला 8GB RAM आणि 12GB अंतर्गत स्टोरेज पर्याय मिळाला होता. तसेच तुम्ही हे मॉडेल 128GB, 256GB, 512GB आणि 1TB अंतर्गत स्टोरेज पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. फरक एवढाच आहे की तुम्हाला नवीन म्हणजेच S23 Ultra मध्ये 128 GB चा पर्याय मिळत नाही. नवीन प्रोसेसरमुळे Samsung Galaxy S23 Ultra वापरकर्त्यांना चांगले CPU आणि GPU परफॉर्मन्स देईल.

कॅमेरा

कॅमेराच्या बाबतीत Samsung Galaxy S23 Ultra 200-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि दोन 10-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्ससह येतो. तर Samsung Galaxy S22 Ultra तुम्हाला 108-megapixel ऑफर करतो. प्रायमरी कॅमेरा 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 12-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह येतो. अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि दोन 10 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स उपलब्ध आहेत. नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला चांगला कॅमेरा सपोर्ट मिळतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान
जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान
Sangli Accident: सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
Mumbai University : मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाकडून स्थगिती, सोसायटीनं मागणी केलेली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा?
जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाकडून स्थगिती, सोसायटीनं मागणी केलेली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 18 April 2024 : ABP MajhaMumbai University : मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका घरबसल्या मिळेल,बनावट जाहिरातीची तक्रार करणारVaibhav Khedekar : रत्नागिरी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना चर्चेसाठी बोलावलंABP Majha Headlines : 11 PM : 17 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान
जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान
Sangli Accident: सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
Mumbai University : मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाकडून स्थगिती, सोसायटीनं मागणी केलेली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा?
जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाकडून स्थगिती, सोसायटीनं मागणी केलेली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा?
गुजरातला होम ग्राऊंडवर लोळवलं, रिषभ पंतच्या दिल्लीनं एका दगडात दोन पक्षी मारले, मुंबईला धक्का, हार्दिकचं टेन्शन वाढलं
गुजरातला होम ग्राऊंडवर लोळवलं, रिषभ पंतच्या दिल्लीनं एका दगडात दोन पक्षी मारले, मुंबईला धक्का
मोठी बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारताच्या 20 खेळाडूंची नावं आली समोर, IPL मधील फ्लॉप खेळाडूंचाही समावेश 
मोठी बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारताच्या 20 खेळाडूंची नावं आली समोर, IPL मधील फ्लॉप खेळाडूंचाही समावेश 
आपल्याच जाळ्यात गुजरात अडकला, दिल्लीचा 6 विकेटनं मोठा विजय
आपल्याच जाळ्यात गुजरात अडकला, दिल्लीचा 6 विकेटनं मोठा विजय
टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? 6 जणांमध्ये स्पर्धा
टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? 6 जणांमध्ये स्पर्धा
Embed widget