एक्स्प्लोर

ॲपलचा धमाका! iPhone 17 आणि AirPods Pro 3 लॉन्च, जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या सविस्तर माहिती

Apple iPhone17 Launch : ॲपलने नवीन iPhone 17 आणि AirPods Pro 3 सादर केले आहेत. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.

Apple iPhone17 Launch :  ॲपल (Apple) कंपनी पुन्हा एकदा टेक्नॉलॉजी विश्वात चर्चेत आली आहे. कंपनीने आपल्या नवीन iPhone 17 आणि AirPods Pro 3 चे अनावरण केलं आहे. टिकाऊपणा, डिझाईन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत आयफोन 17 सिरीजने मोठी झेप घेतली आहे. ॲपलने iPhone 17 सीरिजसोबतच पहिल्यांदाच iPhone Air सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचबरोबर AirPods 3, Apple Watch 11, Watch SE 3 आणि Watch Ultra 3 अशी प्रॉडक्ट्सदेखील आणली आहेत. 

 iPhone Air – सर्वात हलका, पातळ आणि स्टायलिश iPhone

• 6.3’’ Super Retina XDR डिस्प्ले
• नवीनतम A19 चिप – वेगवान परफॉर्मन्स
• ProMotion 120Hz डिस्प्ले + 3000 nits ब्राइटनेस
• Ceramic Shield 2 – 3 पट जास्त स्क्रॅच रेसिस्टन्स
• 256GB स्टोरेजपासून सुरुवात
• 48MP Dual Fusion कॅमेरा + 2x टेलिफोटो
• Center Stage फ्रंट कॅमेरा
• Action Button + Camera Control
• Apple Intelligence – AI आधारित स्मार्ट फीचर्स

iPhone 17 केवळ हलका आणि पातळ नाही तर डिझाईन आणि टिकाऊपणातही अव्वल आहे.

 iPhone 17 Pro – परफॉर्मन्स आणि कॅमेराचा कमाल संगम

• 6.5’’ Super Retina XDR डिस्प्ले
• वेगवान A19 Pro चिप
• 48MP Fusion Camera (24mm, 28mm, 35mm, 52mm लेन्स)
• 24MP डिफॉल्ट फोटो आउटपुट
• Dual Capture + Action Mode
• Dolby Vision 4K60 Recording
• Spatial Audio सह Audio Mix
• 80% Recycled Titanium बॉडी
• ऑल-डे बॅटरी लाईफ

 AirPods 3 – संगीतासोबत हेल्थ फीचर्स

• Live Audio Translation
• Health Tracking
• Workout Audio Messaging
• 4x Active Voice Cancellation
• किंमत: $249

Apple Watch 11 – आरोग्याचा स्मार्ट साथी

• हाय ब्लड प्रेशर आणि Hypertension ट्रॅकिंग
• Advanced Health Sensor
• Sleep Score Analysis
• 24 तास बॅटरी + 5G सपोर्ट
• 4 कलर ऑप्शन्स
• Nike बँडचे 10 कलर्स
• किंमत: $399

Apple Watch SE 3 – कॉम्पॅक्ट आणि बजेट फ्रेंडली

• नवीन S10 चिप
• थोडं छोटं डिझाईन
• 15 मिनिट चार्ज = 8 तास बॅकअप
• किंमत: $249

Apple Watch Ultra 3 – प्रो लेव्हल अनुभव

• सर्वात मोठा डिस्प्ले
• 5G Cellular सपोर्ट
• Satellite SOS + Location Sharing
• 42 तास बॅटरी
• Best Health Sensors
• किंमत: $799

निष्कर्ष

  • Apple Event 2025 मधलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे iPhone Air. हलकं, पातळ, टिकाऊ आणि स्मार्ट फीचर्सने भरलेलं हे iPhone, ऍपलच्या चाहत्यांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार आहे.
  • iPhone 17 Pro ने कॅमेरा आणि परफॉर्मन्स अपग्रेडद्वारे कंटेंट क्रिएटर्स, गेमर्स आणि प्रोफेशनल्सना खूप काही दिलं आहे.
  • वॉच सिरीजमध्ये हेल्थ फीचर्सवर भर देत Apple ने पुन्हा एकदा आपला फोकस स्पष्ट केला आहे. आरोग्य, तंत्रज्ञान आणि स्टाईल यांचा संगम आहे.
 
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
Embed widget