एक्स्प्लोर

दुप्पट रॅम, दुप्पट पिक्सेलचा कॅमेरा, आयफोन 16 नंतर आता आयफोन 17 ची चर्चा; दमदार फिचर्ससह लॉन्च कधी होणार?

नुकतेच आयफोन 16 सिरीज लॉन्च करण्यात आली आहे. या लॉन्चिंगनंतर आता आयफोन 17 ची चर्चा चालू झाली आहे. या फोन सिरीजमध्ये नेमकं काय नवं असणार, असे विचारले जात आहे.

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आयफोन 16 चे (iphone 16) लॉन्चिंग झाले आहे. या फोनची प्री-बुकिंग चालू झाले असून 20 सप्टेंबर रोजीपासून फोनच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. अॅपल कंपनीने आयफोन 16 मध्ये यावेळी भन्नाट नवे फिचर्स दिले आहेत. आयफोन 16 मुळे यावेळी टेक क्षेत्रात एका प्रकारे खळबळच उडाली आहे. दरम्यान, आयफोन 16 आल्यानंतर आता लगेच आयफोन 17 ची चर्चा चालू झाली. हा फोन आगामी काळात बाजारात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आयफोन 17 मध्ये नेमकं काय आहे? हे जाणून घेऊ या...

लवकरच येणार आयफोन 17 

आयफोन 17 विषयीच्या MacRumors या वृत्तसंकेतस्थळाने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार आयफोन 17 च्या सिरीजमध्ये आयफोन 16 पेक्षाही अधिक प्रगत असे फिचर्स येणार आहेत. आयफोन 17 मध्ये अधिक प्रगत कॅमेरा असू शकतो.  आयफोन 17 सिरीजमध्ये एकूण चार फोन असू शकतात. सध्या लॉन्च झालेल्या आयफोन 16 मध्ये फ्रन्ट कॅमेरा हा 14 मेगा पिक्सेलचा आहे. तर आगामी आयफोन 17 च्या सर्व फोनमध्ये 24 मेगा पिक्सेलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसे झाल्यास सेल्फीसाठी हा फोन अगदी योग्य असण्याची शक्यता आहे. ज्या लोकांना सेल्फी, फोटोग्राफीची आवड आहे, त्यांनी आयफोन 16 खरेदी करण्याऐवजी आयफोन 17  ची वाट पाहणे योग्य राहील, असे मत टेक विश्वातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. 

कॅमेरा असणार अॅडव्हान्स

MacRumors या संकेतस्थळावरील माहितीनुसार  iPhone 17 Pro Max मध्ये 48 मेगा पिक्सेलचा  टेलिफोटो कॅमेरा असू शकतो. या अपग्रेडेशनमुळे आयफोन 17 प्रो मॅक्स वापरणाऱ्यांना फोटो काढताना अधिक झुम करता येईल. ज्यामुळे फोटोची क्वॉलिटी वाढण्याची शक्यता आहे. आयफोन 17 प्रो मॅक्स मॉडेलमध्ये ही सुविधा दिली जाऊ शकते. मात्र आयफोन 17 प्रो मॉडेलमध्ये हे फिचर असलेल की नाही? याबाबत सध्यातरी अस्पष्टता आहे. 

सुपरफास्ट परफॉर्मन्स, रॅमही वैढणार 

MacRumors च्या वृत्तानुसार आयफोन 17 हा फोन याआधीच्या आयफोनपेक्षा अधिक जलद काम करणार असेल. या फोनचा रॅमही जास्त असेल. आयफोन 17 सिरीजमधील आयफोन 17 प्रो मॅक्स हा फोन 12 जीबी रॅमचा असू शकतो.  आयफोन 16 प्रो मॅक्स या मॉडेलमध्ये सध्या फक्त 6 जीबी रॅम देण्यात आलेला आहे. थेट दुपटीने रॅम वाढल्यामुळे आयफोन 17 प्रो मॅक्स मॉडेलमध्ये मल्टिटास्किंग सोपे होऊ शकते. तसेच अॅपल इंटेलिजन्स फिचर्समध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. 

आयफोन 17 च्या डिझाईनमध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयफोन 17 सिरीजचे फोन अधिक आकर्षक असण्याची शक्यता आहे. आयफोन 17 हा अधिक स्लीमर असू शकतो.

दरम्यान, आयफोन 17 सिरीज नेमकी कशी असू शकते, हे अद्याप स्पष्ट नाही. सध्यातरी या फोनसंदर्भात फक्त चर्चा केल्या जात आहेत. शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे आयफोन 17 सिरीज कशी असेल? त्यात काय फिचर्स असणार हे प्रत्यक्ष पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! आयफोन 16 लॉन्च होताच आयफोन 15, आयफोन 14 झाले स्वस्त, तब्बल 'इतक्या' रुपयांनी घट!

आयफोन 16 मध्ये नवं काय आहे? नेमके फिचर्स कोणते? खरेदी करणं योग्य की अयोग्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget