एक्स्प्लोर

NZ vs PAK Semi-final Live: न्यूझीलंडला नमवून पाकिस्तानची फायनलमध्ये धडक

T20 World Cup 2022: न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) टी-20 विश्वचषकाचा पहिला सेमीफायनल सामना खेळला जातोय.

LIVE

Key Events
NZ vs PAK Semi-final Live: न्यूझीलंडला नमवून पाकिस्तानची फायनलमध्ये धडक

Background

T20 World Cup 2022: न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) टी-20 विश्वचषकाचा पहिला सेमीफायनल सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजीचा (New Zealand vs Pakistan) निर्णय घेतलाय. दोन्ही संघ या सामन्यात एकमेकांना कडवं आव्हान देतील, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. तसेच आजचा सामना जिंकून फायनलचं तिकीट मिळवण्याच्या उद्देशानं दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. 

न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील सामना कधी, कुठं पाहायचा?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला सेमीफानयल सामना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील सिडनी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.

हेड टू हेड रेकॉर्ड
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा संघ एकूण सहा वेळा आमनेसामने आले आहेत. यातील चार सामन्यात पाकिस्तानच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, न्यूझीलंडच्य संघाला दोन सामने जिंकता आले आहेत. दरम्यान, 2007 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने आले होते, ज्यात पाकिस्तानने सहा विकेट्सनं विजय मिळवला होता. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 28 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यातील 17 सामन्यात पाकिस्तानच्या संघानं विजय नोंदवला आहे. तर, न्यूझीलंडच्या संघानं 11 सामने जिंकले आहेत. यातील आठ सामने न्यूझीलंडच्या संघानं त्यांच्या मायदेशात जिंकले आहेत. तर, पाकिस्तानच्या संघानं घरच्या मैदानावर सात  आणि उर्वरित 10 सामने न्यूट्रल ठिकाणावर जिंकले आहेत. 

संघ-

न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:
मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.

हे देखील वाचा-

16:56 PM (IST)  •  09 Nov 2022

पाकिस्तान vs न्युझीलँड: 19.1 Overs / PAK - 152/3 Runs

गोलंदाज: टिम साऊथी | फलंदाज: शान मसूद वाइड बॉल! पाकिस्तान ला आणखी एक अतिरिक्त धाव.
16:54 PM (IST)  •  09 Nov 2022

पाकिस्तान vs न्युझीलँड: 18.6 Overs / PAK - 151/3 Runs

झेलबाद!! मिशेल सँटनरच्या चेंडूवर मोहम्मद हॅरिस झेलबाद झाला. 30 धावा काढून परतला तंबूत
16:53 PM (IST)  •  09 Nov 2022

पाकिस्तान vs न्युझीलँड: 18.5 Overs / PAK - 151/2 Runs

गोलंदाज : मिशेल सँटनर | फलंदाज: शान मसूद तीन धावा । जबरदस्त रनिंग, पाकिस्तानच्या खात्यात तीन धावा.
16:52 PM (IST)  •  09 Nov 2022

पाकिस्तान vs न्युझीलँड: 18.4 Overs / PAK - 148/2 Runs

गोलंदाज : मिशेल सँटनर | फलंदाज: मोहम्मद हॅरिस एक धाव । पाकिस्तानच्या खात्यात एक धाव जमा
16:52 PM (IST)  •  09 Nov 2022

पाकिस्तान vs न्युझीलँड: 18.3 Overs / PAK - 147/2 Runs

शान मसूद ने एक धाव चोरली, संघाची एकूण धावसंख्या 147 इतकी झाली
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai North Lok Sabha Groud Report : उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? पियुष गोयल vs भूषण पाटीलKalyan Lok Sabha Ground Report : कल्याणचा फैसला कुणाचा? श्रीकांत शिंदे vs वैशाली दरेकरArvind Sawant : शेवटच्या सभेआधी मविआ उमेदवार अरविंद सावंत यांनी घेतलं देवीचं दर्शनUddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
Embed widget