एक्स्प्लोर

AUS vs AFG, Match Highlights : रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तान पराभूत, अवघ्या 4 धावांनी ऑस्ट्रेलिया विजयी

AUS vs AFG T20 Score Live: ग्रुप 1 मधील ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघामध्ये आज टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 38 वा सामना पार पडला.

LIVE

Key Events
AUS vs AFG, Match Highlights : रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तान पराभूत, अवघ्या  4 धावांनी ऑस्ट्रेलिया विजयी

Background

AUS vs AFG T20 Score Live: टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आजच्या दिवसातील दुसरा सामना यजमान संघ ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान (Australia vs Afghanistan) यांच्यात खेळवला जात आहे. अफगाणिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपलं असलं तरी ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. ग्रुप 1 मधून न्यूझीलंडने सर्वाधिक गुणांसह आणि दमदार रेकॉर्डसह सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या सामन्यात आयर्लंडला 35 धावांनी मात दिली. ज्यामुळे त्यांच्या खात्यावर 7 गुण झाले असून त्यांचा नेटरनरेट ही इतरांपेक्षा बराच जास्त आहे.

आता ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला आणि उद्या इंग्लंडने श्रीलंकेला मात दिल्यास दोघांच्या खात्यावर 7 गुण होतील, पण तरीही न्यूझीलंड इतका नेटरनरेट होणं त्यांच्यासाठी अवघड असल्याने न्यूझीलंडचं सेमीफायनलचं तिकिट पक्क झालं आहे. दरम्यान आता ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने जिंकून नेटरन रेट वाढवावा लागेल, ज्यानंतर इंग्लंडने श्रीलंकेला मात दिली तरी ऑस्ट्रेलिया नेटरन रेटच्या जोरावर पुढे जाऊ शकते.

कशी आहे ग्रुप 1 ची गुणतालिका?

सुपर-12 ग्रुप 1

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
1 न्यूझीलंड 5 3 1 1 7 +2.113
2 इंग्लंड 4 2 1 1 5 +0.547
3 ऑस्ट्रेलिया 4 2 1 1 5 -0.304
4 श्रीलंका 4 2 2 0 4 -0.457
5 आयर्लंड 5 1 3 1 2 -1.165
6 अफगाणिस्तान 4 0 2 2 2 -0.718

हे देखील वाचा-

17:05 PM (IST)  •  04 Nov 2022

अफगाणिस्तान vs ऑस्ट्रेलिया: 19.5 Overs / AFG - 160/7 Runs

रशीद खान ने दोन धावा घेतल्या, यासह संघाची एकूण धावसंख्या 160 इतकी झाली.
17:04 PM (IST)  •  04 Nov 2022

अफगाणिस्तान vs ऑस्ट्रेलिया: 19.4 Overs / AFG - 158/7 Runs

रशीद खान ने या सामन्यात आतापर्यंत 4 षटकार लगावले आहेत. दुसऱ्या बाजूने नवीन उल हक मुरीद फलंदाजी करत आहे, त्याने 0 चेंडूवर 0 धावा केल्या आहेत.
17:03 PM (IST)  •  04 Nov 2022

अफगाणिस्तान vs ऑस्ट्रेलिया: 19.3 Overs / AFG - 152/7 Runs

निर्धाव चेंडू | मार्कस स्टोइनिस चा आणखी एक निर्धाव चेंडू
17:03 PM (IST)  •  04 Nov 2022

अफगाणिस्तान vs ऑस्ट्रेलिया: 19.2 Overs / AFG - 152/7 Runs

रशीद खान चौकारासह 36 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत नवीन उल हक मुरीद ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 0 चौकारासह 0 धावा केल्या आहेत.
17:03 PM (IST)  •  04 Nov 2022

अफगाणिस्तान vs ऑस्ट्रेलिया: 19.1 Overs / AFG - 148/7 Runs

निर्धाव चेंडू | मार्कस स्टोइनिस चा आणखी एक निर्धाव चेंडू
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget