एक्स्प्लोर

हेल्मेट घातलेलं नसताना चेंडू डोक्यात, शोएब मलिक जागीच कोसळला

चेंडू डोक्यात लागताच मलिक मैदानात जागीच कोसळला.

हॅमिल्टन : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेल्या मालिकेतील चौथ्या वन डे सामन्यात ऑलराऊंडर खेळाडू शोएब मलिकला दुखापत झाली. धाव घेताना थ्रो थेट त्याच्या डोक्यावर आदळला, ज्यावेळी त्याने हेल्मेटही घातलेलं नव्हतं. चेंडू डोक्यात लागताच मलिक मैदानात जागीच कोसळला. शोएब मलिकला चेंडू लागताच पाकिस्तानच्या फिजिओंना मैदानात बोलावण्यात आलं आणि त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याने फलंदाजी चालूच ठेवली. मात्र या सामन्यात तो केवळ 6 धावा करु शकला. या सामन्यात मलिक क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही. पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव झाला. फिरकीपटू गोलंदाजी करत असताना शोएब मलिक फलंदाजीसाठी उतरला, ज्यामुळे त्याने हेलमेट वापरणं गरजेचं समजलं नाही. 32 व्या षटकात तो धाव घेण्यासाठी पळाला, मात्र नॉन स्ट्राईकला असलेल्या मोहम्मद हाफीजने त्याला परत जाण्याचा इशारा केला. परत जात असतानाचा कॉलिन मुन्रोने फेकलेला थ्रो थेट मलिकच्या डोक्यावर आदळला. हेल्मेट घातलेला नसताना चेंडू एवढा जोरात आदळला की मलिक क्षणातच खाली कोसळला. यानंतर तातडीने पंच आणि न्यूझीलंडचे खेळाडू एका जागी जमा झाले.फिजिओंकडून उपचार करण्यात आल्यानंतर मलिक फलंदाजीसाठी उठला. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Ruturaj Gaikwad Century : नाबाद 101 धावा अन् अचानक डाव घोषित! ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतर कर्णधार पृथ्वी शॉने असं का केलं?
नाबाद 101 धावा अन् अचानक डाव घोषित! ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतर कर्णधार पृथ्वी शॉने असं का केलं?
MI IPL 2027 Retention List : हार्दिक पांड्यासह 12 खेळाडूंना मुंबई इंडियन्स देणार डच्चू? IPL च्या मिनी लिलावाआधी MI पलटनची संभाव्य रिटेंन्शन यादी
हार्दिक पांड्यासह 12 खेळाडूंना मुंबई इंडियन्स देणार डच्चू? IPL च्या मिनी लिलावाआधी MI पलटनची संभाव्य रिटेंन्शन यादी
IND vs NZ 1st T20 : टीम इंडियाच्या टी-20 सामन्याची वेळ बदलली! न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना किती वाजता रंगणार? टॉसपासून LIVE स्ट्रीमिंगपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर
टीम इंडियाच्या टी-20 सामन्याची वेळ बदलली! न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना किती वाजता रंगणार? टॉसपासून LIVE स्ट्रीमिंगपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर
VIDEO : क्लीन बोल्ड होऊनही फलंदाज NOT OUT! सगळ्यांना चक्रावून टाकणारा पंचांचा धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
VIDEO : क्लीन बोल्ड होऊनही फलंदाज NOT OUT! सगळ्यांना चक्रावून टाकणारा पंचांचा धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Embed widget