एक्स्प्लोर

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीतून टीम इंडिया बाहेर?

नवी दिल्लीः आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया खेळणार की नाही यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. बीसीसीआय विरुद्ध आयसीसी यांच्यातील वाद याचं कारण आहे. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यातील वादामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताच्या समावेशावर प्रश्न चिन्ह आहे.   काय आहे बीसीसीआय विरुद्ध आयसीसी वाद? बीसीसीआयकडून या वर्षी भारतात टी - 20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मालिकेसाठी आयसीसीने बीसीसीआयला 300 कोटी रुपये दिले होते. मात्र इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसी इंग्लंडला 900 कोटी रुपये देणार आहे.   टी- 20 विश्वचषकाच्या 27 दिवसांमध्ये 58 लढती झाल्या होत्या. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी केवळ 18 दिवस चालणार असून 15 सामने होणार आहेत. तरीही आयसीसी इंग्लंडला 900 कोटी रुपये देणार आहे. याच कारणामुळे बीसीसीआय नाराज असून आयसीसीला इशारा देखील दिला आहे.   मात्र शशांक मनोहर आणि अनुराग ठाकूर यांच्यात हे प्रकरण चर्चेने सोडवण्यास कोणीही उत्सुक नसल्याचं दिसतं. इंग्लंडमध्ये राहण्याचा आणि आयोजनाचा खर्च भारतापेक्षा जास्त असल्यामुळे जास्त रक्कम देण्यात येत आहे, असं स्पष्टीकरण शशांक मनोहर यांनी दिलं आहे. दरम्यान या वादामुळे खेळाडूंसह जगभरातील प्रेक्षकांचा जीव सध्या भांड्यात पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 4th T20 Playing 11 : भुवनेश्वर-वैभव OUT, इशान अन् मयंक IN; न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
भुवनेश्वर-वैभव OUT, इशान अन् मयंक IN; न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Mumbai Indians:  जयवर्धनेला काढून पोलार्डला आणलं, आता लासिथ मलिंगासह तिघांना बाहेरचा रस्ता दाखवला, मुंबई इंडियन्सची मोठी खेळी
जयवर्धनेला काढून पोलार्डला आणलं, आता लासिथ मलिंगासह तिघांना बाहेरचा रस्ता दाखवला, मुंबई इंडियन्सची मोठी खेळी
IND vs NZ 4th T20 : घरच्या मैदानावर न्यूझीलंडची धडकी भरली! ऑकलंड ईडन पार्कवर टीम इंडियाचा खतरनाक रेकॉर्ड, किवी संघाला घाम फुटला
घरच्या मैदानावर न्यूझीलंडची धडकी भरली! ऑकलंड ईडन पार्कवर टीम इंडियाचा खतरनाक रेकॉर्ड, किवी संघाला घाम फुटला
IND W vs ZIM W : टीम इंडियात उभी फूट? सामन्यानंतर स्मृती मानधना-हरमनप्रीत कौरमध्ये 'नो हँडशेक'; ड्रेसिंग रूममध्ये नक्की चाललंय तरी काय? VIDEO पाहून सगळेच हादरले
टीम इंडियात उभी फूट? सामन्यानंतर स्मृती मानधना-हरमनप्रीत कौरमध्ये 'नो हँडशेक'; ड्रेसिंग रूममध्ये नक्की चाललंय तरी काय? VIDEO पाहून सगळेच हादरले

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Embed widget