एक्स्प्लोर

ईशांत शर्माचं पुनरागमन, रोहित शर्माला विश्रांती

मुंबई : इंग्लडविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. चिकनगुनियातून सावरलेला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने संघात पुनरागमन केलं आहे. तर गौतम गंभीरलाही संघात स्थान टिकवण्यात यश मिळालं आहे. तसंच दुखापतीमुळे केएल राहुल, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याजागी हार्दिक पंड्या, करुण नायक आणि जयंत यादव यांना संधी मिळाली आहे. इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्याला 9 नोव्हेंबरपासून राजकोटमधील कसोटी सामन्याने सुरुवात होईल. या दौऱ्यात इंग्लंड संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत टीम इंडियाची निवड करण्यात आली. भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, गौतम गंभीर, अमित मिश्रा, रविंद्र जाडेजा, करुण नायर, मुरली विजय, आर अश्विन, रिद्धीमान साहा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, जयंत यादव, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st ODI Playing 11 : शुभमन-रोहित सलामी, ऋतुराजसह 5 खेळाडू OUT; न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
शुभमन-रोहित सलामी, ऋतुराजसह 5 खेळाडू OUT; न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
IND vs NZ पहिल्या वनडेआधी सराव सत्रात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना... स्टार फलंदाज डेव्हन कॉनवे थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
IND vs NZ पहिल्या वनडेआधी सराव सत्रात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना... स्टार फलंदाज डेव्हन कॉनवे थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
Hardik Pandya Trade Update : हार्दिक पांड्या पंजाबच्या वाटेवर, बदल्यात मुंबईने केला 2 खेळाडूंचा ट्रेड?, आयपीएल 2027 आधी चक्रावून टाकणारी डील
हार्दिक पांड्या पंजाबच्या वाटेवर, बदल्यात मुंबईने केला 2 खेळाडूंचा ट्रेड?, आयपीएल 2027 आधी चक्रावून टाकणारी डील
IND vs NZ 1st ODI Live Streaming : विराट-रोहित खेळणार, LIVE कुठे, कधी पाहणार? एक रुपयाही खर्च न करता Free मध्ये पाहा भारत-न्यूझीलंडचा पहिला वनडे, पण कोणता चॅनल? जाणून घ्या A टू Z माहिती
विराट-रोहित खेळणार, LIVE कुठे, कधी पाहणार? एक रुपयाही खर्च न करता Free मध्ये पाहा भारत-न्यूझीलंडचा पहिला वनडे, पण कोणता चॅनल? जाणून घ्या A टू Z माहिती

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
Supreme Court: एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
District Bank Election Result 2026 पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
Embed widget