एक्स्प्लोर

जखमी 'गब्बर'ला सेहवागचे चिमटे, गंभीरलाही कोपरखळी

मुंबई: टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला कोलकाता कसोटीमधील दुसऱ्या खेळीत डाव्या अंगठ्याला दुखापत झाली. धवनाची जखम गंभीर असल्याने, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र यावर कोलकाता कसोटीची क्रिकेट कॉमेंट्र करणाऱ्या सेहवागने त्यातही ह्यूमर शोधला आहे. शिखर धवन न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर दुखापत ग्रस्त झाला. धवनच्या दुखापतीवर सेहवागने शिखर धवन आणि गंभीरला चिमटे काढले. तो म्हणाला की,''चला, लोकेश राहुलनंतर शिखर धवनही दुखापतग्रस्त झाला. तेव्हा आगामी कसोटी सामन्यात माझा मित्र गौतम गंभीरला खेळायला मिळेल.'' कानपूर कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये राहुलने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले. त्यामुळे गौतम गंभीरचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला. मात्र, कोलकाता कसोटीत त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. दरम्यान, कोलकाता आणि कानपूर कसोटीमध्ये शिखर धवनने समाधानकारक कामगिरी केली नव्हती, त्यातच तो कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या खेळीत डाव्या अंगठ्याला दुखापत झाल्याने सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st T20 LIVE Update : टीम इंडियाने जिंकली नाणेफेक; संघात 2 बदल, भुवनेश्वर कुमारबाबत श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
IND vs NZ 1st T20 LIVE : टीम इंडियाने जिंकली नाणेफेक; संघात 2 बदल, भुवनेश्वर कुमारबाबत श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
IND vs NZ 1st T20 : भुवनेश्वर कुमार IN! न्यूझीलंडविरुद्ध श्रेयस अय्यरने टाकला मोठा डाव, टीम इंडियात दोन धुरंधर परतले
भुवनेश्वर कुमार IN! न्यूझीलंडविरुद्ध श्रेयस अय्यरने टाकला मोठा डाव, टीम इंडियात दोन धुरंधर परतले
IND vs NZ 1st T20 Update : टीम इंडियाचा आज न्यूझीलंडशी भिडणार, सामना किती वाजता, कुठे पाहाल? पहिल्या टी-20 मधील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
टीम इंडियाचा आज न्यूझीलंडशी भिडणार, सामना किती वाजता, कुठे पाहाल? पहिल्या टी-20 मधील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले

व्हिडीओ

Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange : काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Embed widget