एक्स्प्लोर

Malaysia Open 2022: पीव्ही सिंधू-एचएस प्रणॉयची मलेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

Malaysia Open 2022: दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं थायलंडची प्रतिस्पर्धी फिट्टायापोर्न चायवानचा (phittayaporn chaiwan) पराभव करत पुनरागमन केलं.

Malaysia Open 2022: पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि एचएस प्रणॉय (HS prannoy) यांनी मलेशिया ओपनच्या (Malaysia Open 2022) उपांत्यपूर्व फेरीत धडक दिलीय. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं थायलंडची प्रतिस्पर्धी फिट्टायापोर्न चायवानचा (phittayaporn chaiwan) पराभव करत पुनरागमन केलं. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूनं गुरुवारी क्वालालंपूर येथे 57 मिनिटांच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात फिट्टायापोर्न चायवानचा 19-21, 21-9, 21-14 असा पराभव केलाय.

ट्वीट-

एचएस प्रणॉयकडून मोठी अपेक्षा
भारताची स्टार बॅडमिंटनपटू तिच्या पुढच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी चिनी तैपेईच्या ताई त्झू यिंगशी भिडणार आहे. जागतिक क्रमवारीत 21व्या क्रमांकावर असलेल्या एचएस प्रणॉयनंही पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. थॉमस कपमध्ये भारताच्या ऐतिहासिक विजेतेपदाच्या नायकांपैकी एक असलेल्या प्रणॉयची पुढील लढत इंडोनेशियाच्या सातव्या मानांकित जोनाथन क्रिस्टीशी होणार आहे.

पहिल्या फेरीत पोर्नपावी चोचुवाँगवर विजय
मलेशिया ओपनच्या पहिल्या फेरती पीव्ही सिंधू आणि थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँग यांच्यात स्पर्धा होती. पीव्ही सिंधूनं सलग दोन सेट जिंकून सामना जिंकला. सिंधूनं पहिल्या सेटमध्ये पोर्नपावीचा सहज पराभव केला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने पलटवार करताना कडवे आव्हान दिले, मात्र पॉर्नपावीला दुसरा सेट जिंकण्यात यश आलं नाही. सिंधूनं दुसरा सेट 21-17 नं असा जिंकला.अशाप्रकारे पीव्ही सिंधूनं सलग दोन सेट जिंकून सामना जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
Nitish Rana Emotional DPL VIDEO : 27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO
27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO
IND vs SL 1st TEST : भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत श्रीलंकेच्या प्लेइंग-11मध्ये मोठा बदल, दिनेश चंडिमल OUT; 26 वर्षीय खेळाडूचा थेट डेब्यू
भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत श्रीलंकेच्या प्लेइंग-11मध्ये मोठा बदल, दिनेश चंडिमल OUT; 26 वर्षीय खेळाडूचा थेट डेब्यू

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget