एक्स्प्लोर

Manika Batra Wins: टेबल टेनिस महिला एकेरीत मनिका बत्राचा शानदार विजय

Manika Batra Wins:  टेबल टेनिस महिला एकेरीमध्ये भारताच्या मनिका बत्रानं शानदार विजय मिळवला आहे. तिनं युक्रेनच्या मार्गारिटाला 4-3 असं पराभूत केलं.

Manika Batra Wins:  टोकियो ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस महिला एकेरीमध्ये भारताच्या मनिका बत्रानं शानदार विजय मिळवला आहे. तिनं युक्रेनच्या मार्गारिटाला 4-3 असं पराभूत केलं. भारताच्या मनिका बत्रानं सुरुवातीला दोन गेम गमावले. ती 0-2 अशी पिछाडीवर होती. त्यानंतर तिनं शानदार वापसी केली आहे. पिछाडीवर असताना मनिकानं 2-2 अशी बरोबरी केली. पुढचा सेट मार्गारिटानं जिंकत पुन्हा आघाडी घेतली. त्यानंतर मनिकानं पुन्हा वापसी केली. मनिका आणि मागरिटा 3-3 अशा बरोबरी झाली. अंतिम गेममध्ये मनिकानं मार्गारिटाला 11-7 असं पराभूत करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.  

मनु भाकरचं आव्हान संपुष्टात तर सिंधूचा विजय

पदकाची प्रबळ दावेदार म्हणून सर्वांच्या नजरा लागलेल्या मनु भाकरचं आव्हान संपुष्टात आलं. महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये मनु भाकर क्वालिफाइंग राउंडमधूनच बाहेर गेली. तिला अंतिम फेरीत आपलं स्थान बनवण्यात मनु अयशस्वी ठरली. तसेच भारताची आणखी एक खेळाडू यशस्विनी देसवालही अंतिम फेरीत आपलं स्थान बनवू शकली नाही. तर बॅडमिंटनमध्ये भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधुनं पहिला विजय मिळवला आहे. पदकाच्या दिशेनं सिंधूनं आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Tokyo Olympics 2020 LIVE : भारताची बॅडमिंटन स्टार खेळाडू पीव्ही सिंधुचा पहिला विजय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...

मोठी बातमी! सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, शिवसेनेत वादाची ठिणगी

AUS vs ENG : इंग्लंडचा 5468 दिवसानंतर ऑस्ट्रेलियात विजय, ॲशेसमधील बॉक्सिंग डे कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली,विजयाबद्दल बोलताना बेन स्टोक्स म्हणाला...
ॲशेसची चौथी कसोटी दुसऱ्या दिवशी संपली, इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर 4 विकेटनं विजय, बेन स्टोक्स म्हणाला हा विजय खूप स्पेशल
Nawab Malik: भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!

व्हिडीओ

Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
मोठी बातमी! सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, शिवसेनेत वादाची ठिणगी
मोठी बातमी! सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, शिवसेनेत वादाची ठिणगी
AUS vs ENG : इंग्लंडचा 5468 दिवसानंतर ऑस्ट्रेलियात विजय, ॲशेसमधील बॉक्सिंग डे कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली,विजयाबद्दल बोलताना बेन स्टोक्स म्हणाला...
ॲशेसची चौथी कसोटी दुसऱ्या दिवशी संपली, इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर 4 विकेटनं विजय, बेन स्टोक्स म्हणाला हा विजय खूप स्पेशल
Nawab Malik: भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं

Krishnaraaj Mahadik: कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात; घोषणाबाजी करत अर्ज भरला, कोणत्या पक्षातून लढणार?

मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी

Embed widget