एक्स्प्लोर
पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात; घोषणाबाजी करत अर्ज भरला, कोणत्या पक्षातून लढणार?
महापालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्याही निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.
Pune bandu andekar election condidate
1/7

महापालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्याही निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.
2/7

पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकरांनी आज उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी, अर्ज भरण्यासाठी त्याची पोलीस व्हॅनमधून सिनेस्टाईल एन्ट्री पाहायला मिळाली.
Published at : 27 Dec 2025 02:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement