एक्स्प्लोर

PV Sindhu Wins Bronze Medal: पीव्ही सिंधूने कांस्य पदक जिंकत रचला इतिहास, सलग दोन पदकं जिंकणारी दुसरी भारतीय खेळाडू

सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे पदक आहे.

PV Sindhu Wins Bronze Medal: पी व्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. सिंधूने रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या खेळाडूचा पराभव करुन ही कामगिरी केली. पी व्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे पदक आहे.

पी व्ही सिंधूने कांस्य पदकासाठीच्या सामन्यात चीनच्या बिंग जियाओचा पराभव केला. सिंधूच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली आहे. सिंधूने सुरुवातीपासूनच या सामन्यावर वर्चस्व राखले आणि पहिल्या गेममध्ये चीनच्या खेळाडूचा 21-13 असा पराभव करून तिची पकड मजबूत केली. यानंतरही तिने चमकदार कामगिरी करत पदक आपल्या नावावर केले. त्यानंतर, तिने दुसऱ्या गेममध्येही चमकदार कामगिरी केली आणि पदक जिंकले. 52 मिनिटे चाललेल्या सामन्यात सिंधूने चिनी खेळाडू बिंगचा 21-13, 21-15 असा पराभव केला.

पी व्ही सिंधूचे हे दुसरे ऑलिम्पिक होते. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आणि रौप्य पदक जिंकले होते. सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा कुस्तीपटू सुशील कुमारनंतर सिंधू ही दुसरी भारतीय खेळाडू आहे. सुशीलने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे पदक आहे.

शनिवारी पी व्ही सिंधू उपांत्य फेरीचा सामना जिंकू शकली नाही, यामुळे तिचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले होते. मात्र उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर कांस्यपदक जिंकण्याची तिला संधी होती. या संधीचं तिने सोनं केलं. 

बॉक्सिंगमध्ये पदकाची आशा संपली

रविवारी भारताचा स्टार बॉक्सर सतीश कुमारला सुपर हेवीवेट श्रेणीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. उझबेकिस्तानच्या बखोदिर जालोलोव्हने उपांत्य फेरीत स्थान मिळवून पदक निश्चित केलं. वर्ल्ड चॅम्पियन आणि आशियाई चॅम्पियन उझबेकिस्तानच्या बाखोदिर जलोलोवने सतीशला 5-0 ने अशा एकतर्फी सामन्यात पराभूत केलं. सतीश कुमारच्या पराभवाने भारताचे पुरुष बॉक्सिंगमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP MajhaAnjali Damania  : 'मृत महिला खंडणीसाठी कुप्रसिद्ध,अनैतिक संबंधांचे आरोप करण्यासाठी या महिलेचा वापर'Mahadev Gitte : महादेव गित्तेसह 4 आरोपींना हर्सूल कारागृहात हलवल्याची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Nana Patole : ...अन्यथा, मला आग लावावी लागेल; नाना पटोले संतापले, पीडित कुटुंबाचे सांत्वन करून थेट इशारा
...अन्यथा, मला आग लावावी लागेल; नाना पटोले संतापले, पीडित कुटुंबाचे सांत्वन करून थेट इशारा
पूजा करताना साडीचा पदर पेटला, आगीच्या दुर्घटनेत माजी केंद्रीयमंत्री गंभीर जखमी, अहमदाबादला हलवलं
पूजा करताना साडीचा पदर पेटला, आगीच्या दुर्घटनेत माजी केंद्रीयमंत्री गंभीर जखमी, अहमदाबादला हलवलं
Embed widget