एक्स्प्लोर
धोनीने घेतला पावसात लाँग ड्रायव्हचा आनंद

मुंबई: भारतीय क्रिकेटचा कर्णधार एम.एस. धोनी आपल्या चिमुकलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सध्या रंचीतील आपल्या घरी आहे. पण बुधवारी रांचीमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा त्याने मनमुराद आनंद लुटला. पावसात त्याने बाइक ड्रायव्हिंगचीही मजाही लुटली. धोनी बुधवारी दुपारी सरावासाठी रांचीतील जेएससीए स्टेडिअमवर बाईकवरून जात होता. पण त्याला वाटेतच पावसाने गाठले. त्यामुळे स्टेडिअमपर्यंत पोहचेपर्यंत तो चिंब भिजला. घरातून निघताना हेलमेट घातले होते. पण तरीही चाहत्यांनी त्याला गाठून त्याच्यासोबत फोटोही काढले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
महाराष्ट्र
नाशिक























