एक्स्प्लोर

Lovlina Borgohain on Twitter : 'माझा मानसिक छळ सुरु आहे,' ऑलिम्पिक पदक विजेत्या लवलीनाचा मोठा आरोप, म्हणाली...

Commonweath games : यंदा कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताकडून बॉक्सिंग खेळात प्रतिनिधित्त्व करणाऱ्या लवलीनाने काही मोठे आरोप यावेळी केले आहेत.

Lovlina Borgohain in Commonweath games : यंदा कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) खेळात बॉक्सिंग खेळात भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) भारताचं प्रतिनिधित्त्व करेल. पण या स्पर्धेपूर्वीच लवलिनाने एक मोठा खुलासा करत तिचा मानसिक छळ सुरु असल्याचं सांगितलं आहे. 'मला पदक मिळवून देण्यात ज्या प्रशिक्षकांनी मोलाची मदत केली, त्यांना सतत बदललं जात आहे. कॉमनवेल्थ विलेजमध्ये देखील यायला देत नसून त्यांना सतत त्याठिकाणाहून बदलत असल्याने मला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

लवलिनाने ट्वीटरवर पोस्ट करत ही सर्व माहिती दिली आहे. यावेळी तिने तिची प्रशिक्षक संध्या गुरुंगजी (Sandhya Gurung) हीला द्रोणाचार्य अवार्ड देखील मिळालं आहे. पण असं असतानाही माझ्या दोन्ही प्रशिक्षकांना ट्रेनिंगसाठी हजारदा हात जोडून विनंती केल्यानंतर उशिराने सोडलं जातं. या सर्वाचा माझ्या खेळावरही परिणाम होत आहे. स्पर्धेला 8 दिवस असताना असं सगळं होत असून याशिवाय माझ्या एका प्रशिक्षकाला भारतात पुन्हा पाठवण्यात आलं आहे. या सगळ्यानंतर मी खेळावर कसं फोकस करु हे कळत नाही. पण आशा आहे या साऱ्यानंतरही मी देशासाठी पदक मिळवून देईन.

लवलिनाच्या या पोस्टनंतर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही याबाबत पोस्ट करत योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे.

लवलिनासह निखत भारताचं प्रतिनिधित्त्व करणार

यंदा कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहेत. या भव्य स्पर्धेसाठी बॉक्सिंग खेळात भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि बॉक्सर निखत जरीन (Nikhat Zareen) यांनी स्थान मिळवलं आहे. त्यामुळे या दोघेही या स्पर्धेत भारताचं नेतृत्त्व करणार असून पदकासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील. भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) पायाला दुखापत झाल्यामुळे शुक्रवारी (10 जून) 48 किलो कॅटेगरीसाठीच्या ट्रायल्समधून माघार घेतली. ज्यानंतर आता लवलिना आणि निखतची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी पात्रता सामन्यांत निखतने 50 किलो वजनी गटात हरयाणाच्या मिनाक्षीला 7-0 ने मात देत विजय मिळवला. तर दुसरीकडे लवलिनाने रेल्वेकडून खेळणाऱ्या पुजाविरुद्ध दमदार विजय मिळवत कॉमनवेल्थ गेम्सचं तिकीट मिळवलं. 

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका
Mohit Kamboj Coffee With Kaushik : तेजस ठाकरेंचे 'ते' व्हिडीओ, मलिकांशी वैर ते सिद्दिकी प्रकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget