एक्स्प्लोर

Commonwealth Games 2022 : खेळाडूंना मानसिक तणावाशी सामना करण्यासाठी ट्रेनिंग द्यायला हवी; कॉमनवेल्थचं तिकीट मिळाल्यानंतर निखत जरीनचं वक्तव्य

Commonwealth Games 2022 : यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी युवा बॉक्सर लवलिना बोर्गोहेन आणि बॉक्सर निखत जरीन यांना एन्ट्री मिळाली आहे.

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि बॉक्सर निखत जरीन (Nikhat Zareen) या दोघींंना संधी मिळाली आहे. दरम्यान या भव्य स्पर्धेत एन्ट्रीनंतर अशाप्रकारच्या मोठ्या जागतिक स्पर्धांत खेळण्यासाठी मानसिक तणावाचा (Mental Pressure) सामना करण्याकरता विशेष ट्रेनिंग खेळाडूंना मिळायला हवं, असं निखतने म्हटलं आहे. इंडियन वुमन प्रेस कॉर्प्सच्या एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात निखतने हे वक्तव्य केलं आहे.

या कार्यक्रमात निखतला जेव्हा विचारण्यात आलं की, भारतीय खेळाडूंमध्ये कोणत्या गोष्टीची कमी आहे? त्यावेळी निखत उत्तर देताना म्हणाली, 'आपले भारतीय बॉक्सर्स खूप टँलेटेड आहेत. सर्वांकडे ताकत, चपळता, ऊर्जा आहे. पण जेव्हा जागतिक लेव्हलची स्पर्धा खेळायला खेळाडू जातात, तेव्हा ते मानसिक तणावाखाली असतात. त्यामुळे अशा तणावाशी सामना करण्यासाठी विशेष ट्रेनिंग खेळाडूंना द्यायला हवी'    

भारतीय खेळाडू कॉमनवेल्थही सर करणार का?

भारतीय बॅडमिंटन संघाने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या थॉमस कपल्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाला मात देत 73 वर्षात पहिल्यांदाच थॉमस कप जिंकला. यावेळी लक्ष्य सेन आणि किंदम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत विजय मिळवला. तर सात्त्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीत विजय मिळवत, 5 पैकी 3 सामने जिंकत कप मिळवला. त्याआधी मागील वर्षी पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक्स (tokyo olympics 2021) स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली. आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी भारतीय खेळाडूंनी करत 7 पदकं खिशात घातली. विशेष म्हणजे भालाफेकपटू नीरज चोप्राने यावेळी सुवर्णपदक जिंकलं. तर वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य, पैलवान रवी दहियाने रौप्य, पैलवान बजरंग पुनियाने कांस्य पदक जिंकल. याशिवाय महिला बॉक्सर लवलिनाने कांस्य आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदक जिंकल. भारतीय हॉकी संघानेही कांस्य पदकावर यंदा नाव कोरलं. दरम्यान भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील ही कामगिरी पाहता यंदा कॉमनवेल्थ गेम्सममध्येही भारत दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

ICC Women's T20 World Cup 2026 : पहिलीच मॅच, पहिलाच धमाका! इंग्लंडने रचला असा इतिहास... जो पाहून संपूर्ण क्रिकेटविश्व हादरलं, टी-20 वर्ल्ड कपमध्ये नेमकं काय घडलं?
पहिलीच मॅच, पहिलाच धमाका! इंग्लंडने रचला असा इतिहास... जो पाहून संपूर्ण क्रिकेटविश्व हादरलं, टी-20 वर्ल्ड कपमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs AFG 1st ODI Live Streaming : भारत अन् अफगाणिस्तानमध्ये आजपासून वनडेचा थरार; फ्रीमध्ये सामना कुठे पाहता येणार?, पाहा संपूर्ण मालिकेचं वेळापत्रक
भारत अन् अफगाणिस्तानमध्ये आजपासून वनडेचा थरार; फ्रीमध्ये सामना कुठे पाहता येणार?, पाहा संपूर्ण मालिकेचं वेळापत्रक
Ind vs Afg 1st ODI : ईशान किशन, प्रिन्स यादव IN...विराट कोहलीच्या जागेवर कोण खेळणार?; अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
ईशान किशन, प्रिन्स यादव IN...विराट कोहलीच्या जागेवर कोण खेळणार?; अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Vaibhav Sooryavanshi: वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
West Bengal Politics : खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
Vaibhav Sooryavanshi: वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
Virat Kohli on Kane Williamson: केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
Trinamool Congress: ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
West Bengal : बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
Embed widget