एक्स्प्लोर

ईशांत शर्माची 'विकेट', पुढच्या महिन्यात विवाहबंधनात

मुंबई : टीम इंडियाचा आणखी एक शिलेदार लवकरच बोहल्यावर चढणार आहे. भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंग 9 डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. प्रतिमा सिंगची आई उर्मिला सिंग यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. मंगळवारी ईशांत शर्मा वाराणसीत दाखल झाला होता. यावेळी ईशांत आणि प्रतिमा दश्वाश्वमेध घाटावर गंगा आरतीला उपस्थित राहिले होते. ईशांत आणि प्रतिमा यांचा साखरपुडा 19 जूनला पार पडला होता. प्रतिमा सिंग ही भारताच्या बास्केटबॉल संघाचं प्रतिनिधित्त्व करते. आशियाई खेळांसह अनेक स्पर्धांमध्ये प्रतिमाने देशाचं नेतृत्व केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 5th T20 : 3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
IND vs NZ 5th T20I : सेफर्ट-फिलिप्सच्या वादळात टीम इंडियाची दाणादाण! 12 चेंडू राखून न्यूझीलंडचा विजय, पाचव्या टी-20 सामन्यात नेमकं काय घडलं?
सेफर्ट-फिलिप्सच्या वादळात टीम इंडियाची दाणादाण! 12 चेंडू राखून न्यूझीलंडचा विजय, पाचव्या टी-20 सामन्यात नेमकं काय घडलं?
Hong Kong Sixes : भारत, पाकिस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका राहिली बाजूला; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन अफगाणिस्तान चॅम्पियन, सगळ्यात मोठी उलथापालथ
भारत, पाकिस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका राहिली बाजूला; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन अफगाणिस्तान चॅम्पियन, सगळ्यात मोठी उलथापालथ
IND vs NZ मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! हॉर्न वाजवत आजोबांनी थेट मैदानात गाडी घुसवली, टीम इंडियाचे खेळाडू चक्रावले; सामना थांबला अन्...
IND vs NZ मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! हॉर्न वाजवत आजोबांनी थेट मैदानात गाडी घुसवली, टीम इंडियाचे खेळाडू चक्रावले; सामना थांबला अन्...

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget