एक्स्प्लोर
IND vs PAK FINAL Asia Cup 2025 : 41 वर्षांनी भारत-पाकिस्तान सामना अंतिम फेरीत; कोणत्या संघाने कितीवेळा जिंकली आशिया कपची ट्रॉफी? जाणून घ्या A टू Z इतिहास
India Pakistan Final Match : ज्या क्षणाची सगळ्यांना आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आला आहे, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) अशी अंतिम लढत रंगणार आहे.
IND vs PAK FINAL Asia Cup 2025
1/8

श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांनी 1986, 1997, 2004, 2008, 2014, 2022 मध्ये असे एकूण 6 वेळा किताब जिंकला आहे.
2/8

ज्या क्षणाची सगळ्यांना आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आला आहे, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) अशी अंतिम लढत रंगणार आहे.
3/8

हा ऐतिहासिक सामना 28 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
4/8

आशिया कपचा प्रवास 1984 पासून सुरू झाला.
5/8

मात्र, या दीर्घ इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानची संघं थेट अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.
6/8

सध्या सुरू असलेला आशिया कप हा 17वा हंगाम आहे.
7/8

1984, 1988, 1990, 1995, 2010, 2016, 2018, 2023 मध्ये भारतीय संघ जिंकला आहे, एकूण 8 वेळा विजेतेपद जिंकले आहे.
8/8

2000, 2012 मध्ये म्हणजे एकूण 2 पाकिस्तान संघ जिंकला आहे.
Published at : 26 Sep 2025 04:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























