एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Riyan Parag: मुलगा हॉटेलबाहेर पोहचताच आई भावूक; रियान परागला गठ्ठ मिठीही मारली, पाहा भावूक Video

Mumbai Indians vs Rajasthan Royals: रियान परागने मुंबई इंडियन्सविरुद्ध 54 नाबाद धावांची स्फोटक फलंदाजी केली.

Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू रियान पराग (Riyan Parag) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2024 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. काल म्हणजेच 1 एप्रिलला रियान परागने मुंबई इंडियन्सविरुद्ध 54 नाबाद धावांची स्फोटक फलंदाजी केली. यानंतर रियान परागला आयपीएलची ऑरेंज कॅप देण्यात आली. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा खेळाडू विराट कोहलीकडे ऑरेंज कॅप होती. 

राजस्थानाच्या विजयानंतर रियान पराग जेव्हा हॉटेलला पोहचला. तेव्हा रियानच्या आईने त्याचे स्वागत केले. रियानला गठ्ठ मिळी मारत गालावर चुंबन घेतलं. यावेळी रियानची आई भावूकही झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच ऑरेंज कॅपही रियानने आपल्या आईच्या हाताने घातली. राजस्थानने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "तुझ्या आई इतके कोणीही तुझ्यावर प्रेम करत नाही."  

रियान पराग त्याच्या या स्फोटक खेळीबद्दल काय म्हणाला?

मुंबईविरुद्धच्या खेळीनंतर रियान पराग म्हणाला, "गेल्या 3-4 वर्षात माझी आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिलेली नाही. परफॉर्मन्स नसतो, तेव्हा परत येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मी खूप सराव केला आहे. मला अशा परिस्थितीची सवय आहे. वडिलांना घरून सर्व काही पहायला आवडते. त्यांना प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायला आवडते. पण यावेळी आई स्टेडियममध्ये उपस्थित होती", असं रियान पराग म्हणाला.

राजस्थानचा सलग तिसरा विजय

राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 125 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकांत 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. राजस्थान रॉयल्सने सलग तिसरा सामना जिंकला.

आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् लखनौ सुपर जायंट्स भिडणार

आयपीएल 2024 च्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानावर हा सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता आरसीबी आणि लखनौचा सामना सुरु होईल. 

संबंधित बातम्या-

IPL 2024 Orange Cap: सामने अन् धावा सेम टू सेम! तरीही रियान परागला दिली ऑरेंज कॅप , कोहली कुठे राहिला मागे?

Rohit Sharma: मैदानावर अचानक तो धावत आला, रोहित शर्मा घाबरुन दोन पावले मागे गेला; स्वत:ला सावरत हात मिळवला! Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget