एक्स्प्लोर

MI vs SRH, IPL 2023 Live : मुंबई विरुद्ध हैदराबाद, कोण मारणार हॅटट्रिक; लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

IPL 2023, Match 25, MI vs SRH: मुंबई विरुद्ध हैदराबाद, कोण मारणार हॅटट्रिक; सामन्या संबंधित प्रत्येक लाईव्ह अपडेट येथे पाहा एका क्लिकवर...

LIVE

Key Events
MI vs SRH, IPL 2023 Live : मुंबई विरुद्ध हैदराबाद, कोण मारणार हॅटट्रिक; लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Background

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad : आयपीएल 2023 मधील (IPL 2023) 25 वा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. हैदराबादमध्ये आज (18 एप्रिल) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पाहायला मिळणार आहे. हैदराबादच्या घरच्या मैदानावर मुंबई (Mumbai Indians) आणि हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हे दोन संघ मैदानात आमने-सामने येणार आहेत. आयपीएल 16 व्या (IPL 2023) हंगामातील ही लढत राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad) पार पडणार आहे. या दोन्ही संघांनी त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे या संघांसाठी आजचा सामना जिंकू हॅटट्रिक मिळवण्याची संधी आहे.

SRH vs MI IPL 2023 Match 25 : हैदराबाद आणि मुंबई आमने-सामने

मुंबई इंडियन्सने (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या दोन्ही संघांची यंदाच्या आयपीएलची सुरुवात एकसारखीच झाली आहे. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले दोन सामने गमावले आणि त्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला. मुंबई (MI) आणि (SRH) गुणतालिकेत आठव्या आणि नवव्या स्थानावर असलेले हे दोन्ही संघ दोन गुण मिळवून गुणतालिकेत उडी घेण्याचा प्रयत्न करतील.

हैदराबादला पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून घरच्या मैदानावर आणि नंतर दुसऱ्या सामन्यात लखनौकडून पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतर, हैदराबादने पंजाबविरुद्धया सामना जिंकला. तसेच कोलकाताचाही पराभव केला. मुंबई (MI) संघाला पहिल्याच सामन्यात बंगळुरुकडून (RCB) कडून आठ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर चेन्नईकडूनही (CSK) पराभव झाला. पण, त्यानंतर हैदराबादने दिल्लीला सहा गडी राखून आणि कोलकाताला पाच गडी राखून पराभूत केलं. 

Rajiv Gandhi International Stadium Pitch Report : राजीव गांधी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

हैदराबाद आणि मुंबई यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेईंग 11

मुंबई इंडियन्स प्लेइंग 11 : 

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहाल वढेरा, टीम डेव्हिड, पियुष चावला, हृतिक शोकीन, रिले मेरेडिथ, अर्जुन तेंडुलकर.

हैदराबाद प्लेइंग 11 : 

मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, मार्को यान्सिन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

23:21 PM (IST)  •  18 Apr 2023

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबई इंडियन्सकडून हैदराबादला 14 धावांनी पराभव

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबई इंडियन्सकडून हैदराबादला 14 धावांनी पराभव

23:19 PM (IST)  •  18 Apr 2023

MI vs SRH IPL 2023 Live : हैदराबादला 4 चेंडूत 18 धावांची गरज

MI vs SRH IPL 2023 Live : हैदराबादला 4 चेंडूत 18 धावांची गरज

23:18 PM (IST)  •  18 Apr 2023

MI vs SRH IPL 2023 Live : शेवटच्या षटकात हैदराबादला नववा झटका, समद बाद

MI vs SRH IPL 2023 Live : शेवटच्या षटकात हैदराबादला नववा झटका, समद बाद

23:14 PM (IST)  •  18 Apr 2023

MI vs SRH IPL 2023 Live : हैदराबादला 8 चेंडूत 21 धावांची गरज

MI vs SRH IPL 2023 Live : हैदराबादला 8 चेंडूत 21 धावांची गरज

23:09 PM (IST)  •  18 Apr 2023

MI vs SRH Live : 18 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 169, आठ गडी बाद

MI vs SRH Live : 18 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 169, आठ गडी बाद

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget