एक्स्प्लोर
MI vs CSK LIVE Score: एल क्लासिको, मुंबई-चेन्नई आमनेसामने, कोण मारणार बाजी? संक्षिप्त आढावा
IPL 2024, MI vs CSK LIVE Score: चेन्नई आणि मुंबईसाठी आजचा सामना अतिशय महत्वाचा असेल.
Key Events

MI vs CSK LIVE Score
Background
IPL 2024, MI vs CSK LIVE Score: आयपीएलच्या मैदानात आज मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये एल क्लासिको सामना पाहयला मिळणार आहे. रविवारी होणाऱ्या डबल हेडरमधील हा दुसरा सामना असेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता रंगतदार सामना होणार आहे. रोहित शर्मा आणि एमएस धोनी यासारखे दिग्गज खेळाडू आमनेसामने असतील. आयपीएलच्या 17 व्या हंगामातील हा 29 वा सामना असेल.
23:23 PM (IST) • 14 Apr 2024
मुंबईचा पराभव
चेन्नईने मुंबईचा 20 धावांनी पराभव केला. रोहित शर्माची शतकी खेळी अपयशी
23:20 PM (IST) • 14 Apr 2024
रोहित शर्माचं शानदार शतक
रोहित शर्मानं 61 चेंडूमध्ये शानदार शतक ठोकलं. आयपीएलमधील हे दुसरं शतक होय
Load More
Tags :
Mumbai Indians Chennai Super Kings Indian Premier League Wankhede Stadium IPL MI Vs CSK IPL 2024 IPL 2024 Live IPL 2024 Live IPL IPL LIVE Scoreमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update




















