एक्स्प्लोर

हैदराबादला मोठा धक्का, हुकमी एक्का दुखापतीमुळे संपूर्ण IPL ला मुकणार

IPL 2024 : गुजरात आणि हैदराबाद यांच्यामध्ये अहमदाबादच्या मैदानावर आमनासामना सुरु आहे.

Wanindu Hasaranga Ruled Out IPL 2024 : गुजरात आणि हैदराबाद यांच्यामध्ये अहमदाबादच्या मैदानावर आमनासामना सुरु आहे. या सामन्यावेळीच हैदराबादच्या चाहत्यांसाठी खराब बातमी येऊन धडकली आहे. श्रीलंकेचा मिस्ट्री फिरकी गोलंदाज वानिंदु हसरंगा दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आले आहे. 

आपल्या फिरकी गोलंदाजीने आणि आक्रमक फलंदाजीने वानिंदु हसरंगा एकहाती सामना फिरवू शकतो. त्यामुळे हा हैदराबादसाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण, वानिंदु हसरंगा दुखापतीमुळे आयपीएल 2024 च्या संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. हसरंगा दर्जेदार फिरकी गोलंदाजी करतो, त्याशिवाय फलंदाजीमध्येही आपलं मोलाचं योगदान देतो. त्यामुळे हैदराबादसाठी हा मोठा धक्का मानला जातो. 

 वानिंदु हसरंगाच्या डाव्या टाचेला दुखापत झाली आहे, त्यामुळे पुढील काही दिवस तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे.  वानिंदु हसरंगाच्या रुपाने हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या मिड सिजनपर्यंत हैदराबादला त्याची कमी भासणार आहे. संथ खेळपट्टीवर वानिंदु हसरंगा प्रभावी गोलंदाजी करतो, त्याशिवाय तो तळाला फलंदाजीमध्येही योगदान देऊ शकतो. 2024 टी 20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका क्रिकेट मंडळाने त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा परवानगी दिली नाही.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना श्रीलंका क्रिकेटचे सीईओ यांनी हसरंगाच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की,हसरंगाची टाच सुजली होती आणि इंजेक्शन घेतल्यानंतर तो खेळत होता. त्यामुळेच विश्वचषकापूर्वी त्याने आपली समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. या दुखापतीमुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. हसरंगा दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तो दुबाईला जाणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget