एक्स्प्लोर

LSG vs RR, IPL 2022:  राजस्थानचा निर्णय योग्य ठरला! लखनौचा 24 धावांनी पराभव; दीपक हुडाचं अर्धशतक व्यर्थ

LSG vs RR, IPL 2022: राजस्थानच्या भेदक गोलंदाजीसमोर लखनौच्या संघाची (Lucknow Super Giants vs Rajasthan Royals) दमछाक झाली.

LSG vs RR, IPL 2022: राजस्थानच्या भेदक गोलंदाजीसमोर लखनौच्या संघाची (Lucknow Super Giants vs Rajasthan Royals) दमछाक झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या राजस्थानच्या संघानं लखनौसमोर 179 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत लखनौच्या संघाला 154 धावांवर रोखलं. लखनौकडून दीपक हुडानं (Deepak Hooda) सर्वाधिक 59 धावांची खेळी केली. राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult), प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि ओबेड मेकॉय (Obed McCoy) यांच्या भेदक माऱ्यासमोर लखनौच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. तसेच राजस्थानचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरला.

राजस्थानच्या संघानं दिलेल्या 179 लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौच्या संघाची तारांबळ उडाली. लखनौच्या संघानं 29 धावांवर तीन विकेट्स गमावले आहेत. लखनौकडून दीपक हुडानं सर्वाधिक 59 धावांची खेळी केली. दीपक हुडानंतर क्रुणाल पांड्या 23 चेंडूत 25 आणि मार्कस स्टॉयनिसनं 17 चेंडूत 27 धावा करून बाद झाले. त्यानंतर लखनौच्या कोणत्याही फलंदाजाला 10 धावांचा आकडा गाठता आला नाही. लखनौच्या संघानं 20 षटकात 8 विकेट्स गमावून 154 धावा केल्या. राजस्थानकडून ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मेकॉयनं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, युजवेंद्र चहल आणि रवीचंद्रन अश्वीन यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट जमा झाली. 

दरम्यान, प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघाला जोस बटलरच्या रुपात पहिला झटका बसला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांनी संघाचा डाव सावरला. दोघांत 64 धावांची भागेदारी झाली. परंतु, नवव्या षटकात जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन (32 धावा) आऊट झाला. त्यानंतर बाराव्या षटकात यशस्वी जैस्वालही (41 धावा) बाद झाला. हे दोघे आऊट झाल्यानंतर संघाचा डाव सावरण्यासाठी मैदानात आलेल्या देवदत्त पडिक्कल 18 चेंडूत 39 धावा करून माघारी परतला. त्यानंतर राजस्थानच्या कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. ज्यामुळं राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. लखनौकडून रवी बिश्नोईनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, आवेश खान, जेसन होल्डर आणि आयुष बदोनी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Helicopters Collide in Malaysia: नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास
Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास
Video : आयपीएलमध्ये चहलने इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन!
Video : आयपीएलमध्ये चहलने इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन!
मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!
मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nilesh Lanke Family : पैसे नसल्याने साध्या पद्धतीने अर्ज भरणार; निलेश लंकेंच्या वडिलांची प्रतिक्रीयाNilesh Lanke : कोणतंही शक्तीप्रदर्शन न करता, देवदर्शन घेऊन निलेश लंके भरणार उमेदवारी अर्जOmraje And Archana Patil :प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता तपासा; ओमराजे, अर्चना पाटील आयोगाच्या रडारवरRani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Helicopters Collide in Malaysia: नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास
Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास
Video : आयपीएलमध्ये चहलने इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन!
Video : आयपीएलमध्ये चहलने इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन!
मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!
मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!
'प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता पडताळा', ओमराजेंसह अर्चना पाटीलही निवडणूक आयोगाच्या रडारवर
'प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता पडताळा', ओमराजेंसह अर्चना पाटीलही निवडणूक आयोगाच्या रडारवर
Lok Sabha Elections 2024 Election Commission: आम्ही रोखू पण, तुमचं काय? आचारसंहितेवरून दिग्दर्शकाचा  निवडणूक आयोगाला सवाल
आम्ही रोखू पण, तुमचं काय? आचारसंहितेवरून दिग्दर्शकाचा निवडणूक आयोगाला सवाल
ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकासाठी सौरव गांगुलीने भारतीय संघाला दिला गुरुमंत्र; सलामीच्या जोडीचं नाव सुचवलं!
टी-20 विश्वचषकासाठी सौरव गांगुलीने भारतीय संघाला दिला गुरुमंत्र; सलामीच्या जोडीचं नाव सुचवलं!
Premachi Goshta Serial Update : सईच्या कस्टडीसाठी सावनीने रचला नवा कट, सागर-मुक्ता येणार का एकत्र?
सईच्या कस्टडीसाठी सावनीने रचला नवा कट, सागर-मुक्ता येणार का एकत्र?
Embed widget