एक्स्प्लोर

WPL 2023: जेमिमानं पकडला महिला प्रीमियर लीगमधील शानदार झेल, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Jemimah Rodrigues : मुंबई इंडियन्सविरुद्ध गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जने हॅली मॅथ्यूजचा शानदार झेल घेतला. त्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

WPL 2023 : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) पहिल्या सत्रात गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MIW vs DCW) यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबईने दिल्लीवर 8 गडी राखून मात करत स्पर्धेतील विजयाची हॅट्रिक केली. मात्र, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचीच मन जिंकली. सामन्यात जेमिमाने मुंबईची स्फोटक फलंदाज हेली मॅथ्यूजचा रनिंग डाईव्ह घेत उत्कृष्ट झेल टिपला. आता जेमिमाच्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जेमिमाने टीपला शानदार झेल 

गुरुवारी मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या 11व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हेली मॅथ्यूजला कॅप्सीच्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा होता. तिला या चेंडूला योग्य वेळ देता आला नाही आणि चेंडू सीमापार जाऊ शकला नाही. त्याचवेळी चेंडू हवेत जात असल्याचं पाहून जेमिमा रॉड्रिग्सने सीमारेषेवरून धाव घेतली आणि जमिनीवर पडणाऱ्या चेंडूवर एक उत्तम डाईव्ह टाकत झेल पूर्ण केला. जेमिमाचा हा झेल उत्कृष्ट ठरला. जेमिमाच्या या कॅचचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. चाहतेही याला स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच म्हणत आहेत.

पाहा VIDEO-

मुंबईनं केली विजयाची हॅट्रिक 

महिलांच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. त्याने या स्पर्धेत सलग तिसरा सामना जिंकला आहे. दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. त्याआधी मुंबई इंडियन्सने पहिल्या सामन्यात गुजरातला 143 धावांनी मात दिल्यावर दुसऱ्या सामन्यात आरसीबीला 9 विकेट्सनी मात दिली. या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा आठ विकेट्सने पराभव केला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 106 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युतरात मुंबईने दोव विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केले.  मुंबईने गोलंदाजी आणि फलंदाजीत पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली. मुंबईकडून फिरकी गोलंदाज सायका इशाक आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या तर यास्तिका भाटियाने हिने 41 धावांचे योगदान दिलेय. या विजयासह मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचला आहे.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Embed widget