एक्स्प्लोर

Mumbai Indians New jersey : मुंबईची खास झलक दिसणार जर्सीमध्ये, खास आहे यंदाची मुंबई इंडियन्स संघाची किट

IPL 2023 : इंडियन प्रिमीयर लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल 2023 साठी आपली खास जर्सी लॉंच केली आहे.

IPL 2023 : आगामी इंडियन प्रिमीयर लीगसाठी सर्व संघ सज्ज होत असून सर्वात यशस्वी आयपीएल संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) देखील आज इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी (2023) हंगामासाठी त्यांच्या अधिकृत जर्सीचे अनावरण केले. शंतनू आणि निखिल या डिझायनर जोडीने तयार केलेली ही जर्सी अधिक खास आहे. कारण निळ्या आणि सोनेरी रंगांमध्ये बनलेल्या या जर्सीमध्ये खास मुंबईची झलक असणार अशी माहिती समोर येत आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात जर्सीची झलक दिसत आहे. यामध्ये जर्सीवर मुंबईतील काही प्रसिद्ध ठिकाणं जसंकी गेट वे ऑफ इंडिया तसंच रस्त्यांची झलक आणि टॅक्सी अशा गोष्टी दिसून येत आहेत. दरम्यान ही जर्सी 10 मार्चपासून केवळ MI शॉपवर लाँच झाली असून पहिले 7 दिवस विक्रीसाठी उपलब्ध असेल. त्यानंतर इतरही प्लॅटफॉर्मवर ही जर्सी उपलब्ध असेल.

MI ने पोस्ट केलेला VIDEO-

View this post on Instagram
 
A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

यंदाच्या जर्सीमध्ये विशेष एक कस्टमायझेशन ऑपश्न फॅन्ससाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्यामुळे फॅन्सना त्यांच्याा नावांसह आणि त्यांच्या पसंतीच्या नंबरसह जर्सी पर्सनलाईस करता येऊ शकते. MI शॉपवर मॅच जर्सी, ट्रेनिंग जर्सी आणि ट्रॅव्हल जर्सी तसंच इतर मर्चनडाईसही उपलब्ध आहेत. दरम्यान या जर्सी अनावरणप्रसंगी बोलताना, मुंबई इंडियन्सचे प्रवक्ते म्हणाले, “आमच्या संघाची जर्सी ही मुंबई इंडियन्सच्या लोकभावनेचे प्रतिबिंब आहे.'' वानखडे स्टेडियमवरील घरगुती खेळांसाठी तिकीट विक्री देखील पूर्व नोंदणीद्वारे आणि MI सदस्यांसाठी सुरू झाली आहे. चाहत्यांसाठी तिकिटे 14 मार्च 2023 रोजी उघडतील. मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 8 एप्रिल 2023 रोजी त्यांचा पहिला होम गेम खेळेल, चाहते bookmyshow.com वर तिकिटे बुक करू शकतात.

मुंबई इंडियन्सचं वेळापत्रक 
दोन एप्रिल  vs आरसीबी - अवे
आठ एप्रिल  vs चेन्नई - होम
11 एप्रिल  vs दिल्ली - अवे
16 एप्रिल vs कोलकाता - होम
18 एप्रिल vs हैदराबाद - अवे
22 एप्रिल vs पंजाब - होम
25 एप्रिल vs गुजरात - अवे
30 एप्रिल vs राजस्थान - होम
3 मे vs पंजाब - अवे
6 मे vs चेन्नई - अवे
9 मे vs आरसीबी - होम
12 मे vs गुजरात - होम
16 मे vs लखनौ - अवे
21 मे vs हैदराबाद - होम

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget