एक्स्प्लोर

SRH vs RCB, Match Highlights : हसरंगाच्या जाळ्यात अडकली हैदराबाद, बंगळुरुचा 67 धावांनी मोठा विजय

आयपीएलमध्ये (IPL 2022) आज सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ वानखेडेच्या मैदानात आमने-सामने उतरणार आहेत.

LIVE

Key Events
SRH vs RCB, Match Highlights  : हसरंगाच्या जाळ्यात अडकली हैदराबाद, बंगळुरुचा 67 धावांनी मोठा विजय

Background

SRH vs RCB, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 54 वा सामना सनराजयजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (DC vs SRH) या दोन संघात पार पडत आहे. गुणतालिकेत दोन्ही संघ जवळपास असल्याने पुढील फेरीत एन्ट्रीसाठी दोघांमध्ये आज लढत चुरशीची होईल. यंदा हैदराबादने 10 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घातले आहेत. ते सध्या सहाव्या स्थानावर आहे. तर बंगळुरु संघाने 11 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह चौथं स्थान मिळवलं आहे. बंगळुरुची पुढील फेरीत पोहोचण्याची शक्यता अधिक असली तरी हैदराबादचं आव्हानही अजून जिवंत असल्याने आजचा सामना नक्कीच अटीतटीचा होऊ शकतो.

हैदराबाद आणि बंगळुरु यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे मैदानात पार पडणार आहे. इतर मैदानांच्या तुलनेत वानखेडेची सीमारेषा काहीशी छोटी असल्याने चौकार-षटकारांची बरसात याठिकाणी होते. त्यामुळे मोठी धावसंख्या उभा राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आजचा सामना दुपारच्या सुमारास असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये दवाची अडचण देखील होणार नाही. म्हणूनच नाणफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेण्याची दाट शक्यता आहे. पण नेमका निर्णय हा सायंकाळी नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. 

हैदराबाद संभाव्य अंतिम 11  

अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंह, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, सिन एबॉट, उम्रान मलिक. 

बंगळुरु संभाव्य अंतिम 11  -

फाफ डु प्लेसीस (कर्णधार), रजत पाटीदार, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, माहीपाल लोमरोर, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, मोहम्मद सिराज 

हे देखील वाचा- 

19:24 PM (IST)  •  08 May 2022

SRH vs RCB : बंगळुरुचा 67 धावांनी मोठा विजय

अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर बंगळुरुने हैदराबादला 67 धावांनी मात दिली आहे.

19:11 PM (IST)  •  08 May 2022

SRH vs RCB : हैदराबादचे 9 गडी बाद

वानिंदूने उमरानलाही बाद करत सामन्यात पाच विकेट्स पूर्ण केले आहेत. 

19:07 PM (IST)  •  08 May 2022

SRH vs RCB : शशांक सिंह तंबूत परत

8 धावा करुन शशांक सिंहही बाद झाला आहे. वानिंदूनेच ही विकेट घेतली आहे.

19:03 PM (IST)  •  08 May 2022

SRH vs RCB : कार्तिक त्यागी बाद

जोशने एका षटकात दोन विकेट्स घेतल्या आहेत. राहुलनंतर त्याने कार्तिक त्यागीलाबी बाद केलं आहे.

18:59 PM (IST)  •  08 May 2022

SRH vs RCB : राहुल त्रिपाठी बाद

अर्धशतकी दमदार खेळी करुन राहुल त्रिपाठी बाद झाला आहे. जोश हेझलवुडने त्याची विकेट घेतली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget