एक्स्प्लोर

IPL 2022 : लिव्हिंगस्टोनचा गुजरातविरुद्ध अफलातून षटकार; राशिदनं जाऊन चक्क लियामची बॅट तपासली, पाहा फोटो

लियाम लिव्हिंगस्टोननं (Liam Livingstone) डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरातविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात सर्वात लांब षटकार ठोकला.

Liam Livingstone : आयपीएल म्हटलंकी दमदार फटकेबाजी. फलंदाजांच्या बॅटमधूनन मोठमोठे शॉट्स यावेळी पाहायला मिळतात. गुजरात विरुद्ध पंजाब सामन्यातही लियाम लिव्हिंगस्टोननं (Liam Livingstone) डीवाय पाटील स्टेडियमवर असाच एक गगनभेदी षटकार ठोकला. विशेष म्हणजे आयपीएल 2022 मधील हा सर्वात लांब षटकार ठरला. दरम्यान यानंतर राशिदने येऊन चक्क लियामची बॅट तपासली. अर्थात बॅटची क्वॉलिटी, स्ट्रोक पाहण्यासाठी राशिदने अशी कृती केली. पण नेटकऱ्यांनी याचा भलताच अर्थ काढत राशिद बॅटमध्ये स्प्रिंग चेक करत होता की काय? असे मीम्स शेअर केले आहेत.

पंजाबच्या डावातील 16 व्या षटकात  लियाम लिव्हिंगस्टोनने मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर 117 मीटर अंतरावर षटकार ठोकला. जो आयपीएल 2022 मधील सर्वात लांब षटकार ठरला. लिव्हिंगस्टोनचा हा शॉट पाहून समालोचक, चाहते आणि खेळाडू थक्क झाले. यंदाच्या हंगामात लिव्हिंगस्टोनं 100 मीटर पेक्षा लांब षटकार मारण्याची तिसरी वेळ आहे. 

पंजाबचा गुजरातवर आठ विकेट्सनं विजय

मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियम मैदानावर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 48 व्या सामन्यात पंजाब किंग्जनं गुजरात टायटन्सला आठ विकेट्सनं पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गुजरातच्या संघानं 20 षटकात आठ विकेट्स गमावून 142 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघानं 16 व्या षटकातचं गुजरातनं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. तर, शिखर धवन (Shikhar Dhawan) पंजाबच्या विजयाच्या शिल्पकार ठरला.  

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
EVM-VVPAT verification : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
Shirdi Lok Sabha :एकनाथ शिंदेंची शिर्डीत स्नेहलता कोल्हेंसोबत चर्चा, सदाशिव लोखंडेंच्या प्रचाराबाबतचा सस्पेन्स कायम, तिढा कधी सुटणार?
सेनेतील बंडात साथ देणाऱ्या लोखंडेंसाठी मुख्यमंत्री मैदानात, एकनाथ शिंदेंची स्नेहलता कोल्हेंशी चर्चा, तिढा कधी सुटणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dhananjay Munde : पुलोदचं सरकार स्थापन केले ते संस्कार, दादांनी केली ती गद्दारी, धनंजय मुंडेंचा सवालJitendra Awhad : ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भंगारजमा झालेले ईव्हीएम : जितेंद्र आव्हाडABP Majha Headlines : 07 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBank Of Maharashtra Profit 2024 : बँक ऑफ महाराष्ट्राच्या नफ्यात वाढ, चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
EVM-VVPAT verification : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
Shirdi Lok Sabha :एकनाथ शिंदेंची शिर्डीत स्नेहलता कोल्हेंसोबत चर्चा, सदाशिव लोखंडेंच्या प्रचाराबाबतचा सस्पेन्स कायम, तिढा कधी सुटणार?
सेनेतील बंडात साथ देणाऱ्या लोखंडेंसाठी मुख्यमंत्री मैदानात, एकनाथ शिंदेंची स्नेहलता कोल्हेंशी चर्चा, तिढा कधी सुटणार?
Brij Bhushan Singh : लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्रिजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
बृजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
Nilesh Lanke : सेम टू सेम नावांचा पॅटर्न नगरमध्ये, निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार,  म्हणाले पैशाच्या बळावर डमी उमेदवार उभा कराल पण...
केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी, जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी, निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला
Vishal Patil : तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
Ravi Kishan :  रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
Embed widget