एक्स्प्लोर

Worlds Largest Jersey : आयपीएल फायनलच्या मैदानात सामन्याआधीच वर्ल्ड रेकॉर्ड, सर्वात मोठी जर्सी मैदानात, गिनीज बुकमध्ये नोंद

आयपीएल 2022 स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार असून सामन्यासाठी जंगी समारोप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

RR vs GT, IPL 2022 Final : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी एक जंगी कार्यक्रम याठिकाणी सुरु आहे. बॉलीवुड तारे-तारका स्टेजवर येणार असून याठिकाणी एक वर्ल्ड रेकॉर्ड सामना सुरु होण्याआधीच झाला आहे. मैदानात एक भव्य अशी जर्सी आयपीएलतर्फे सादर करण्यात आली असून जगातील सर्वात मोठ्या मैदानात ही सर्वात मोठी जर्सी सादर करण्यात आल्याने एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. या रेकॉर्डची नोंद गिनीज बुकमध्ये देखील करण्यात आली आहे.

आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवला जात आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पण तत्पूर्वी याच ठिकाणी आयपीएल 2022 चा समारोप सोहळा अर्थात क्लोजिंग सेरेमनी (IPL 2022 Closing Ceremony) आयोजीत कऱण्यात आली आहे. या कार्यक्रमाला बॉलीवुड सेलिब्रिटींपासून ते अनेक दमदार आर्टिस्ट कार्यक्रम सादर करणार आहेत.

क्लोजिंग सेरेमनीला चारचाँद लागणार

ऑस्कर विजेते म्यूझिक कंपोजर ए.आर. रेहमान आणि बॉलीवुड सुपरस्टार रणवीर सिंह या क्लोजिंग सेरेमनीचं मुख्य आकर्षण असणार आहे. रेहमान आणि नीती मोहन यांचा रिहर्सल करतानाचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यामुळे नीती मोहन तसंच मोहित चौहान यांचाही परफॉरमन्स याठिकाणी असेल.  बॉलीवुड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील डान्स करताना दिसेल. विशेष म्हणजे सेलिब्रिटी आणि सर्व कलाकार मिळून 700 कलाकार या इव्हेंटमध्ये परफॉर्म करतील. आयपीएल क्लोजिंग सेरेमनीची थीम ही भारताच्या 75 व्या स्वांतत्र्याचा महोत्सवाची असणार आहे. आयपीएलचं (IPL 2022) यंदाचं 15 वं वर्ष आहे. मागील 8 दशकात भारतीय क्रिकेटनं आयपीएलमुळे खूप प्रसिद्धी मिळवली आहे.  आयपीएल 2022 च्या समारोप सोहळ्यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह, आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांच्यासह उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सामन्याला गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि राज्यातील काही राजकीय व्यक्ती देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे देखील गुजरातमध्येच असल्याने ते देखील कार्यक्रमाला येण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget