एक्स्प्लोर

DC vs KKR , Match Live Updates :कोलकात्याचा पराभव, दिल्लीचा चार विकेटने विजय

DC vs KKR, IPL 2022 Live Score : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) हे दोन्ही संघ आमने-सामने आहेत.

Key Events
ipl 2022 DC vs KKR match live Delhi Capitals and Kolkata Knight Riders match today at wankhede stadium mumbai live updates in marathi DC vs KKR , Match Live Updates :कोलकात्याचा पराभव, दिल्लीचा चार विकेटने विजय
DC vs KKR

Background

DC vs KKR, IPL 2022 Live Score : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. आजचा हा सामना मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे मैदानात पार पडणार आहे. दोन्ही संघाची यंदाच्या हंगामातील कामगिरी सुमार असली तरी एका दमदार आणि उत्तम खेळीचे प्रदर्शन त्यांच्याकडून दाखवण्यात आलं आहे. (Delhi Capitals and Kolkata Knight Riders)

यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने 7 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह सातवं स्थान मिळवलं आहे. तर आठव्या स्थानावर असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 8 पैकी 3 सामने जिंकत सहाच गुण मिळवले आहेत. दोघांचा फॉर्म समसमान असल्याने आजचा सामनाही रंगतदार होऊ शकतो, या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या आजवरच्या इतिहासावर एक नजर फिरवूया...

दिल्ली विरुद्ध कोलकाता Head to Head
आयपीएलमध्ये आजवर  दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) हे संघ तब्बल 30 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता कोलकात्याचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 16 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 13 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात पार पडणार आहे. मैदानात सुरुवातीचे काही सामने हे चेस करणाऱ्या संघाच्या दिशेने झुकलेले पाहायला मिळालं. पण मागील काही सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी होताना दिसत आहे. इतर मैदानांपेक्षा काहीसं छोटं मैदान असल्याने षटकार, चौकारांची बरसात याठिकाणी होत असते. त्यामुळे वानखेडे मैदानात मोठी धावसंख्या उभी राहताना दिसते. पण आजचा सामना  सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी घेण्याचे समसमान चान्सेस आहेत. 

23:15 PM (IST)  •  28 Apr 2022

DC vs KKR , Match Live Updates :कोलकात्याचा पराभव, दिल्लीचा चार विकेटने विजय

 DC vs KKR , Match Live Updates : दिल्ली कॅपिटल्सने कोलकात्याचा चार विकेटने पराभव केला. कोलकात्याने दिलेले 147 धावांचे आव्हान दिल्लीने सहा गड्यांच्या मोबदल्यात 19 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पार केले. 

23:01 PM (IST)  •  28 Apr 2022

DC vs KKR , Match Live Updates : उमेश यादवाचा भेदक मारा

DC vs KKR , Match Live Updates :

दिल्लीविरोधात उमेश यादवने भेदक मारा केला. उमेश यादवने चार षटकात 24 धावा खर्च करत तीन विकेट घेतल्या. उमेश यादवने पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर आणि ऋषभ पंतला बाद केले. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget