एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

IPL 2022: विराटला फलंदाजीचा सल्ला देणं म्हणजे सुर्याला प्रकाश दाखवणं- अमित मिश्रा

IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या वाईट टप्प्यातून जात आहे.

IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या वाईट टप्प्यातून जात आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीनं 12 सामने खेळले असून 216 धावा केल्या आहेत. ज्यात एकाच अर्धशतकाचा समावेश आहे. यादरम्यान, विराट कोहली सातव्यांदा 10 पेक्षा कमी चेंडू खेळून बाद झालाय. तर, तिसऱ्यांदा गोल्डन डकचा शिकार ठरला आहे. आयपीएलमधील विराट कोहलीचं प्रदर्शन पाहून अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. याचपार्श्वभूमीवर भारताचा फिरकीपटू आमित मिश्रानं विराट कोहलीची पाठराखण करणारं ट्विट केलंय.

अमित मिश्रा काय म्हणाला?
नुकतंच अमित मिश्रानं केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की, विराट कोहलीला फलंदाजीचा सल्ला देणं म्हणजे सुर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे. फक्त काही सामन्यांची गोष्ट आहे. त्यानं 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर ज्या पद्धतीनं पुनरागमन केलं होतं. तसेच तो लवकरच कमबॅक करेल. 

ट्वीट-

एकाच हंगामात तिसऱ्यांदा शून्यावर बाद होणारा विराट पहिलाच आरसीबीचा खेळाडू
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोहली या हंगामात तिसऱ्यांदा शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. आयपीएलच्या एकाच हंगामात तो तिसऱ्यांदा गोल्डन डकचा शिकार ठरला आहे. विशेष म्हणजे, एका हंगामात तिसऱ्यांदा गोल्डन डकचा शिकार ठरणारा विराट कोहली पहिलाच आरसीबीचा खेळाडू ठरला आहे. 

बंगळुरूचा हैदराबादवर 67 धावांनी विजय
मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज खेळण्यात आलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं सनरायजर्स हैदराबादला 67 धावांनी पराभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीच्या संघानं 20 षटकात तीन विकेट्स गमावून हैदराबादसमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात हैदराबादच्या संघाचा डाव 125 धावांवर आटोपला. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Mahim Vidhan Sabha: माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Dhananjay Munde: धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAABP Majha Headlines :  9  AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKarveer Kolhapur Voting :  कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघात राज्यात सर्वाधिक मतदानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Mahim Vidhan Sabha: माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Dhananjay Munde: धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
राज्यात मतदानाचा टक्का वाढला; विधानसभेची अंतिम टक्केवारी समोर, कोणाच्या पारड्यात सर्वाधिक मतं?
Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेसवेवर व्होल्वो बस अन् ट्रकची भीषण धडक, अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
यमुना एक्सप्रेसवेवर व्होल्वो बस अन् ट्रकची भीषण धडक, अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
Embed widget